लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोताळा तालुक्यातील ‘त्या’ चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी - Marathi News | All four accused in the Motala taluka have a judicial custody | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोताळा तालुक्यातील ‘त्या’ चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

मोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी चार जणांना अटक करून पोलीस कोठडी मिळवली होती. दरम्यान, न्यायालयाने मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची ...

उंद्रीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको; वाहतूक विस्कळीत - Marathi News | Stop the path of Congress workers in Odisha; Traffic disorder | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उंद्रीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको; वाहतूक विस्कळीत

उंद्री: केळवद येथील वीज उपकेंद्रावर शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलन आणि साहित्याची जाळपोळ प्रकरणात चिखलीचे आ. राहुल बोंद्रे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ उंद्री येथे युवक काँग्रेसचे महासचिव राम डहाके यांच्या नेतृत्वात गुरुवारी रास्ता रोको करण्यात आला. ...

बुलडाणा :शिवसेनेचा महावितरणच्या कार्यालयात ठिय्या - Marathi News | Buldhana: Shivsena stays in the office of MSEDCL | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा :शिवसेनेचा महावितरणच्या कार्यालयात ठिय्या

बुलडाणा: शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची खंडित केलेली वीज जोडणी त्वरित जोडून देत पूर्ण क्षमतेने वी जपुरवठा करण्यात यावा, ही मागणी घेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्या ...

मेहकर तालुक्यात रेतीची विनापरवाना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त! - Marathi News | Seized two tractors carrying mischief transporters in Mehkar taluka! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर तालुक्यात रेतीची विनापरवाना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त!

हिवरा : मेहकर तालुक्यातील गजरखेड शिवारातील गाळपेर्‍याच्या पट्टयातून रेतीची विना परवना वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने कारवाई करत ताब्यात घेतल्याची घटना गुरूवारला घडली. यामध्ये ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी वाहन चालकासही ताब्या ...

सिंदखेडराजा तालुका : निवडणुकीच्या कारणावरून मोहाडीत किरकोळ तणाव - Marathi News | Sindh Khedraja Taluka: Mauhadi's minor tension due to the elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा तालुका : निवडणुकीच्या कारणावरून मोहाडीत किरकोळ तणाव

सिंदखेडराजा : तालुक्यातील मोहाडी येथे निवडणुकीत मतदान कोणाला केले या कारणावरून दोन गटात वाद होऊन गुरूवारी सकाळी किरकोळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वातावरण निवळवले.  ...

बुलडाणा जिल्हय़ात कपाशीनंतर आता तुरीवर किडींचा हल्ला! - Marathi News | Buldana district after the tropical attack of pests! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हय़ात कपाशीनंतर आता तुरीवर किडींचा हल्ला!

बुलडाणा : कपाशीवरील बोंडअळीमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना आता तुरीवर पडत असलेल्या किडींमुळे पुन्हा दुसरा धक्का बसत आहे. जिल्ह्यात तुरीवर आता शेंगा पोखरणार्‍या अळय़ांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तूर उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. गतवर्षी तुरीचे जादा उत् ...

‘स्वाभिमानी’चा संग्रामपूर तहसील कार्यालयात मुक्काम; गारपीटग्रस्तांना  शासकीय अनुदानाची प्रतीक्षा - Marathi News | Swabhimani's stay at Sangrampur Tehsil office; Waiting for government subsidy to the hailstorm | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘स्वाभिमानी’चा संग्रामपूर तहसील कार्यालयात मुक्काम; गारपीटग्रस्तांना  शासकीय अनुदानाची प्रतीक्षा

संग्रामपूर : सन २0१४-१५ मध्ये झालेल्या गारपीट नुकसानाची मदत अद्याप न  मिळाल्याने स्वाभिमानी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयात शेतकर्‍यांसह मु क्काम ठोकला आहे.  ...

खामगाव : नगरपालीका कर विभागाने केली तीन दिवसांत ५0 लाख रुपयांची  वसुली! - Marathi News | Khamgaon: The municipality tax department has collected 50 lakh rupees in three days! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : नगरपालीका कर विभागाने केली तीन दिवसांत ५0 लाख रुपयांची  वसुली!

खामगाव : येथील नगरपालिकेच्या कर विभागाने  सन २0१७-१८ या आर्थिक  वर्षाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कंबर कसली असून, या आठवड्यातील तीन  दिवसांमध्ये पालिका प्रशासनाने ५0 लाख रुपयांची वसुली केली आहे; मात्र  शहरातील मालमत्ताधारकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरू ...

मलकापूर : शिवसेनेचा हिसका; जाब विचारताच मका खरेदीस प्रारंभ! - Marathi News | Malkapur: Shivsena's jerk; Maqa starts shopping for a question! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : शिवसेनेचा हिसका; जाब विचारताच मका खरेदीस प्रारंभ!

मलकापूर : शासकीय मका खरेदी केंद्रावर मका मोजमाप होत नसल्याने शे तकरी त्रस्त झाले होते. ही बाब शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून देताच शिवसेना  तालुका प्रमुख विजय साठे यांनी खरेदी केंद्रावर धडक देत उपस्थित  अधिकार्‍यांशी चर्चा करीत सदर मोजमाप सुरू करण्यास भ ...