बुलडाणा : आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड राजा येथे येत असून राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन लाखो जिजाऊभक्तांच्या साक्षिने महाराष्ट्रामध्ये ...
बुलडाणा : चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यामध्ये वैध मापन विभागाने वजन मापे प्रमाणिकरण मोहिमेतंर्गत जिल्ह्यातून ३० लाख ४५ हजार रुपयांचा महसूल मिळवला आहे. ...
खामगाव: स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीत आगेकूच करण्यासाठी देशपातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. स्वच्छता स्पर्धेत आपण कोठेही मागे राहू नये, यासाठी पालिका कर्मचारी- अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असून, आता पालिकेने ‘स्वच्छता अॅप’ डाऊन ...
अमडापूर: येथून जवळच असलेल्या भोरसा-भोरसी येथील ४६ वर्षीय शेतकर्याने कर्जापायी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. ...
चिखली: ऐन हंगामात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता महावितरणने शेतकर्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने २६ डिसेंबर रोजी संतप्त शेतकर्यांनी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात केळवद येथील महावितरणच्या कार्यालयातील साहित्याची जाळपोळ केली. दरम्यान, ...
मोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची २६ डिसेंबर रोजी वाढ करण्यात आली. प्रारंभी या आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, मंगळवार ...
बुलडाणा: एकही रेतीघाट नसलेल्या बुलडाणा तालुक्यात लगतच्या जालना जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक होत असून, त्याची कुणकुण लागताच महसूल विभागाने तहसीलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात सीमावर्ती भागात दोन गस्ती पथके गेल्या आठ दिवसांपासून तै ...
बुलडाणा: जिल्हय़ातील ४३ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्य निवडीसाठी २६ डिसेंबर रोजी जिल्हय़ात शांततेत मतदान झाले. दरम्यान, १७३ सरपंच पदांसाठीचे आणि ७६६ सदस्य पदांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य २७ डिसेंबरला प्रत्यक्ष मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. ...
खामगाव: घाटाखालील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून नावलौकिक असलेल्या खामगाव नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील परस्पर विरोधी राजकीय घडामोडींचा डंका संपूर्ण जिल्ह्यात आहे; मात्र कुरघोडीच्या राजकारणाला तिलांजली देत, विकास कामांच्या मुद्यावरून विर ...