चिखली : हतबल उडीद उत्पादक शेतकर्यांची अक्षरश: लूट केल्यानंतर ‘नाफेड’च्या अधिकार्यांना हाताशी धरत चिखलीतील काही व्यापार्यांनी बोगस शेतकरी दर्शवून केलेल्या उडीद खरेदीतील कोट्यवधींचा घोटाळा लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. याकामी सहकार विभागाच्या ७ सदस ...
बुलडाणा: जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून मिळत होता. त्यामुळे अनेक कर्मचार्यांना महिना संपल्यावरही वेतन मिळण्यास उशीर होत होता. याबाबत ग्रामपंचायत कर्मचार्यांच् ...
बोरी अडगाव (ता. खामगाव) : येथे दोन गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना येथील बसस्थानकावर मंगळवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान घडली. यामध्ये १ व्यक्ती गंभिर जखमी झाला असून त्यास अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे, तर अन्य तिघांवर खा ...
धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथे एकाचा पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
खामगाव: देशातील ५२ टक्के संपत्ती एक टक्के लोकांकडे आहे तर ४२ टक्के उर्वरीत ९९ टक्के लोकांकडे असल्याने उपासमारी, आत्महत्येची वेळ आली असल्याचा आरोप जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य ऐजाज अहेमद अस्लम यांनी केला आहे. ...
बुलडाणा : भोसा ग्रामपंचायतला पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे सुरू ठेवल्याने माजीमंत्री सुबोध सावजी यांचेकडून सरपंच गुंफाबाई शिंदे यांचा सत्कार करून ११ हजाराचे रोख बक्षीस १४ जानवोरी रोजी देण्यात आले. ...
बुलडाणा जिल्ह्यात १0५ केंद्रावर केवळ ९0 किट सुरू असून, यातील अनेक केंद्रांवर आधार दुरुस्तीच होत नाही, त्यामुळे जिल्ह्यात आधार दुरुस्तीचा गोंधळ उडाल्याचा प्रकार सोमवारला ‘लोकमत’ स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे. ...
सिंदखेडराजा : महाराष्ट्रात जाती जातीत दंगली भडकवून राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याला बगल देऊन भीमा कोरेगावसारख्या दंगली भडकवून समाजा-समाजात अराजकता निर्माण करायची, हा ब्राम्हणी कावा असून, हे आरएसएसचे षड्य ...
रासायनिक खते, विषारी कीटकनाशकांचा भरमसाठ वापर वाढल्यामुळे जमिनीची पोत घसरुन विषारी अन्नधान्य, फळे, भाजीपाला सेवन करण्याची वेळ जनतेवर आली आहे व त्यातूनच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. गाईपासून शेण, गोमूत्र मिळते, त्याचा उपयोग शेतात करावा. त्यामुळे ...