खामगाव : शहरात शिक्षणासाठी आलेल्या उंद्री येथील एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी रायगड कॉलनी भागात उघडकीस आली. ...
मलकापूर : शासनाने संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीस्तव करणी सेनेच्यावतीने २४ जानेवारी रोजी दुपारी तब्बल अर्धा तास तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी करीत तीव्र ...
बुलडाणा : महिलांच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने लोकमत सखी मंचच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपर्यात तीन लाख सदस्यांचे व्यासपीठ मागील १७ वर्षांपासून चालू आहे ...
चिखली : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२0१८’ कार्यक्रमाला शहरात सुरुवात झाली आहे. त्यानुसार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली असून, या अभियानाची यशस्वीता ही नागरिकांच्या सक्रिय सहभागा ...
खामगाव: आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घरकुलांचे स्वप्नं साकार करण्यासाठी जिल्ह्यातील पालिका प्रशासन कामाला लागले असून, पंतप्रधान आवास योजनेत गेल्या काही दिवसांपासून गतिमानता आल्याचे चित्र आहे. यामध्ये खामगाव शहरात घरकुल ...
खामगाव: येथील आदिनाथ मंदिराच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त आयोजित ऐतिहासिक अष्टान्किा महोत्सवात मंगळवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मुमुक्षुबेन(दिक्षार्थी) रोशनीदीदी यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेचे शहरात ठिकठिका ...
हिवरा आश्रम (बुलडाणा) : वाशिम राँदिनियर्स या ग्रुप ने आयोजित केलेली वाशिम ते अमरावती मार्गावर ४०० किलोमीटरच्या ब्रेवेट सायकलिंग स्पर्धेत देऊळगाव माळी येथील अलका गिऱ्हे या महिलेने मध्य भारतातून द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. ...