बुलडाणा : आमदार बच्चु कडू यांना पोलीस कर्मचार्यास मारहाण प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवित सात महिन्यांच्या शिक्षेसह १२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सदर दंड भरण्याची जबाबदारी उचलत आमदार बच्चु कडू यांच्या सर्मथनार्थ पुढील न्यायालयीन लढाई लढण्य ...
बुलडाणा : २0१९ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शे तकरी संघटनेने तयारी सुरु केली असून माढा लोकसभा मतदारसंघातून मुळचे बुलडाण्याचे असलेले वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. ...
बुलडाणा - येथील सुबोध सावजी यांनी विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केला. अनोख्या सत्याग्रहाद्वारे पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली ... ...
डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १४२० गावातील शासकीय नळपाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, २४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी कर ...
सिंदखेड राजा : मातृतिर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्यातंर्गत पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपायंच्या कामांना पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे विकास आराखड्यातंर्गत सिंदखेड राजाताली स्मारकांच्या जतन व दुरुस्तीचा मार्ग म ...
बुलडाणा : राज्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाºयांना कॅशलेस वैद्यकीय विमा योजना लागू करण्यात आली आहे. शिक्षकांची आरोग्य योजना कॅशलेस होत असल्याने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांची वैद्यकीय देयके काढण्यासाठी होणा-या भ्रष्टाचारावर चाप बसणार आहे. ...
झालेल्या गैरप्रकाराविरोधात शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ जानेवारीपासून मेहकर तालुक्यातील बोरी येथील विहिरीत बसून आपण आंदोलन छेडणार असल्याची माहिती माजी मंत्री सुबोध सावजी यांनी १७ जानेवारीला बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
चिखली: येथील कोट्यवधीच्या उडीद खरेदी घोटाळय़ाचे बुलडाणा येथील नाफेड खरेदी केंद्राशी कनेक्शन असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने गंभीरतेने दखल घेत घोटाळय़ाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी बुधवारी धडक कारवाई ...
धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथील विजय चांदा या ३६ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने २0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
देऊळगावराजा (बुलडाणा): नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला विहिरीत फेकून दिल्याची घटना तालुक्यातील मेहुणाराजा गावात घडली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पंचक्रोशीत खळबळ उडाली. ...