देऊळगांवराजा : विरोधक वा अन्य कोणी अफवांचे पीक पसरवत असले तरीही मी राष्टÑवादी पक्षाचा निष्ठावंत आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आपण सिंदखेडराजा मतदार संघातूनच लढवणार असल्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे स्पष्ट केले. ...
माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप नेते शरद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शहरातील संभाजी चौकात दुपारी ३.३० वाजता तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला. ...
खामगाव: शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर झालेली असली तरी प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र असून सत्ताधारी हतबल झालेले दिसत आहेत. ...
- सचिन गाभणेडोणगाव : ‘रस्ता तीथे एसटी’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोहचली नाही. मेहकर तालुक्यातील ४८ गावांचे रस्ते खराब झाले असून, या रस्त्याअभावी मेहकर तालुक्यातील सुमारे २२ गावात आजही एस.टी.बस सुरु ...
मलकापूर: गौणखनिज वाहतुकीच्या मोबदल्यात हप्ता म्हणून ७ हजाराची लाच घेताना मलकापूरच्या पोलिस निरिक्षकासह, सहा. पोलिस निरिक्षक आणि एका पोलिस कर्मचाऱ्यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
डोणगाव : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार प्रकरणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी गुरूवारी सुरू केलेला विहीरीतील बैठका सत्याग्रह दुसर्या दिवशीही सुरूच होता. दरम्यान, जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या किती विहीरींचे दानपत्र नाही, याची त ...
खामगाव : शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे बँकांच्या कर्जातून शेतकरी मुक्त झाले असले, तरी कित्येक शेतकर्यांच्या मानेभोवती खासगी वैध-अवैध सावकारांचे ‘पाश’ कायमच असल्याचे दिसून आले आहे. ...
बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील अतिसंवेदनशील अशा गोंधनखेड परिसरात १७ जानेवारी रोजी लागलेला वनवा वन कर्मचारी आणि वन्यजीव सोयर्यांच्या सतर्कतेने विझविण्यात आला. सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. ...
संग्रामपूर : संग्रामपूर नगर पंचायत कार्यालयाला गुरुवारी मध्यरात्री आग लागून लेखा परीक्षण अहवालाच्या दस्तऐवजासह अभिलेख विभागातील कागदपत्रे, फर्निचर असे सात ते आठ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे आग विझविण्यास ...