बुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्ण औरंगाबाद रेफर करण्याचे प्रमाण वाढले असून, घाटी रुग्णालयाने या संदर्भात सूचना दिल्या आहेत; मात्र याचा सर्वात जास्त त्रास ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना होत असून, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीतील काही ...
चिखली: शेतकर्यांच्या जमिनी कुठलीही सूचना न देता व जमीन अधिग्रहणाची कार्यवाही न राबविता चालविली असल्याचा आरोप करीत या मार्गावरील शेतकर्यांनी आधी जमिनीचा योग्य मोबदला द्या, नंतरच रस्त्याचे काम सुरू करा, अशी भूमिका घेत आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृ ...
चिखली: अकरा महिन्यांपूर्वी झालेल्या चिखली पंचायत समिती निवडणुकीपश्चात सभापती-उपसभापती निवडणुकीच्यावेळी झालेल्या प्रचंड गदारोळानंतर सत्तेत वाटेकरी असलेल्या काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना उण्यापुर्या वर्षभराच्या आतच प्रशासनाने चांगलाच जोरदार झटक ...
परिक्षेत कॉपी करुन उत्तीर्ण होण्यापेक्षा कॉपीमुक्त अभियानाचा संकल्प करुन ही चळवळ संपूर्ण तालुक्यात गतिमान व्हावी, असे मार्गदर्शन पालक-विद्यार्थी मेळाव्यातून प्राचार्य डॉ.पी.एस.वायाळ यांनी केले. ...
खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले. ...
खामगाव: परिस्थिती आणि मजबुरीमुळे एखादा चोर बनल्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र, सलूनच्या दुकानात झालेल्या अपमानातून एका चोरट्याने चक्क चार सलूनची दुकाने फोडल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. ...
खामगाव: कांदा चाळीच्या अनुदानाचा दुरूपयोग करणाºया लाभार्थ्यांसह कृषी सहाय्यकांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर तालुक्यातील ‘गायब’ झालेल्या तसेच उभारणी करण्यात न झालेल्या कांदाचाळी अखेर आपल्या जागेवर आल्या आहेत. ...
किनगाव राजा (बुलडाणा): किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या दुसरबीड नाक्याजवळ वाशिम जिल्ह्यातून आलेल्या एका वाहनातून चलनातून बाद झालेल्या २६ लाख ४५ हजाराच्या जुन्या नोटा पकडल्याची घटना रविवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी किनगाव र ...