शेगाव : श्री संत गजानन महाराजांच्या १४0 वा प्रगटदिनोत्सवास संतनगरीमध्ये माघ वद्य १ गुरूवार १ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. श्रींचे मंदीरात प्रगटदिनोत्सवानिमित्त सकाळी १0 वा. ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात व श्री गजानन महाराज संस्थानच्या शिवभक्ताच ...
बुलडाणा: शासनाने खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन प्रकल्पाकरिता शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत; परंतु आजपर्यंत शेतकर्यांच्या ज्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्याचा योग्य मोबदला शेतकर्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्यांना भूसंपादन अधिनि ...
खामगाव: पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुलाचा अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांना आर्थिक मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, यासंदर्भात प्रकल्प व्यवस्थापन संस्थेस पत्र देण्यात ...
डोणगाव : स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन २९ ते ३१ जानेवारी दरम्यान संपन्न झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान नाटीकेच्या माध्यमातून विद्यार्थिंनींनी बेटी बचाव व झाडे वाचवाचा संदेश दिला. ...
हिवरा आश्रम : येथे साडेचार कोटी रुपये खर्च करून वस्तीगृह उभारण्यात आले आहे. मात्र किरकोळ सोयीसुविधांसाठी पुढील काम रखडले होते. दरम्यान, आश्रमाचे विश्वस्त व मूर्तिजापूर येथील उद्योगपती प्रशांत हजारी यांनी दहा लाख रुपयांचा निधी या वस्तीगृहासाठी दिला अस ...
बुलडाणा : गौण खनिजाचे अवैध उत्खनन करणार्यांना राज्य शासनाने चांगलाच चाप लावला असून, यापुढे अशा प्रकरणात कारवाई झाल्यास संबंधितांवर तिहेरी कारवाईचा बडगा उचलल्या जाणार आहे. गौण खनिजाच्या बाजार मूल्याच्या पाचपट दंडाव्यतिरिक्त जप्त वाहन व साहित्यावरही त ...
खामगाव : शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेचा ‘कार्यादेश’ तांत्रिक अडचणीत सापडला आहे. परिणामी, वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीबाबतची निविदा मागे घेण्याची नामुश्की पालिका प्रशासनावर ओढवणार असल्याचे संकेत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : पंचायत समितीमधील काँग्रेसचे प्रकाश बस्सी यांचे पंचायत समिती सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यामुळे राजक ...
अमडापूर : दुसरे लग्न करण्यासाठी संमती द्यावी आणि माहेराहून पैसे आणावे, या कारणावरून जळगाव जिल्ह्यातील शहापूर येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आठ जणांविरोधात ३१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. ...
बुलडाणा : सैलानी यात्रेत एकाचा गुप्ती व बर्फ फोडण्याच्या टोचाद्वारे वर्मी वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्हा न्यायालयाने ३0 जानेवारी रोजी दाघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २८ मार्च २0१६ रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. दरम्यान, या प्र ...