खामगाव : घाटाखालील नांदुरा, संग्रामपूर व खामगाव तालुक्यात वादळी वारा व गारपिटीने सर्वाधिक नुकसान झाले आहे. गारपिटीचा तडाखा खामगाव मतदारसंघातील अनेक गावांना बसला. यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी रविवारी दुपारी केली. नुकसा ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यात गारपीटीमध्ये जवळपास २५ गावातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे करण्याच्या सुचना आ.संजय रायमुलकर यांनी तहसिलदार तथा संबधीत अधिकार्यांना दिल्या आहेत.मेहकर तालुक्यात रविवारला सक ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा आणि मलकापूर पांग्रा परिसरात गारपिटीसह पाऊस पडल्याने गहू, हरभरा, ज्वारी या खरीप पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करण्याचे आदेश तहसीलदार संतोष कनसे यांनी दिले आहेत. ...
वादळी वारा आणि तुफान गारपिटीसह आलेल्या पावसामुळे तालुक्यातील रब्बी पिकांसह फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांना मोठय़ा प्रमाणावर बाधा पोहचून अतोनात नुकसान झाले आहे. या गारपिटीचा तालुक्यातील ६0 गावांना तीव्र तडाखा बसला असून, तालुक्यातील सुमारे १४ हजार हजा ...
खामगांव : बुलढाणा जिल्हयात प्रथमच पश्चिम विदभार्तील शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहोचविण्याचे दृष्टीने राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी जिल्हा कृषि महोत्सव १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत खामग ...
खामगाव : गारपीटीचा तडाखा खामगांव मतदार संघातील अनेक गावांना बसला. यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी रविवारी दुपारी केली. नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. ...
जिल्ह्यातील रविवारी सकाळी पाऊस व गारपीटीमुळे ५० पेक्षा अधिक गावांना गारपीटीचा फटका बसला आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यात आठ ते नऊ शेतमजूर गारपीटीमध्ये (फ्रॉस्टबाईट) जखमी झाले आहेत. ...