खामगाव: विना परवाना गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करताना वाहन आढळल्यास त्याच्यावर वाहनाच्या स्वरूपावरून दंडाची वस ...
वरवट बकाल: मंत्रालयाला जाळय़ा लावून शेतकर्यांच्या अत्महत्या थांबणार नसल्याची टीका शेतकरी स्वाभिमान पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. जळगाव, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील हजारो रुग्णांचा किडनी आजाराने मृत्यू झाला असताना याकडे शासनाने दुर्लक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा: राज्य महामार्गावरील देऊळगावराजा तालुक्यात असलेल्या धोत्रानंदई गावात असलेल्या प्राचीन हेमाडपंती महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी तालुक्यातील हजारो भाविक दाखल झाले होते. या म ...
बुलडाणा: तब्बल नऊ वर्षांपासून मलकापूर, मोताळा आणि सिंदखेड राजा बाजार समित्यांच्या रखडलेल्या निवडणुकांच्या हालचाली जवळपास महिनाभरापासून सुरू झाल्या असल्या तरी या निवडणुकीसाठी या बाजार समित्यांना किमान २५ लाख रुपयांचा खर्च प्रत्येकी करावा लागणार आहे ...
शेगाव : श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रगटदिन उत्सव १० फेब्रुवारी रोजी अमेरीकेत श्रींच्या मंदीरात भक्तांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक़्रमाव्दारे मनोभावे साजरा करण्यात आला. ...
बुलडाणा : संत निरंकारी मंडळाच्या वार्षिक सत्संगानिमित्त येथे रविवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आध्यात्मासोबतच भक्तीला सामाजिकतेची जोड देत १४० जणांनी रक्तदान केले. ...
बुलडाणा : गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७00 हेक्टर बागायत क्षेत्र प्रभावित झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली असून, या पृष्ठभूमिवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, कृषी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अपर जिल्हाधिकारी दुबे यांच्या प ...
खामगाव : रविवारी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटमुळे झालेल्या नुकसानाची सोमवारी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पाहणी केली. यावेळी शेतकर्यांनी दोन दिवस सतर्कता बाळगण्याचे आवाहन करतानाच, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल् ...
डोणगाव : परिसरात ११ फेब्रुवारीला गारपिटीमुळे व वार्यामुळे रात्रभर डोणगाव येथील विद्युत बंद असल्याचा फायदा घेत डोणगाव येथील राज्य महामार्गावर असणारी कैलास मोबाइल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडून २0 हजाराचा माल व मोबाइल व्हाऊचर लंपास केल्याची घटना घडली. ...