साखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज (रामदासी) यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाची सांगता १६ फेब्रुवारीला रथोत्सव मिरवणुकीने झाली. हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला. ...
ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेदरम्यान होणार्या गैरप्रकाराला आळा घालण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. उच्च माध्यमिकचे (बारावी) इंग्रजी व गणित हे दोन ...
बुलडाणा : शतकोत्तर धार्मिक एकात्मतेची परंपरा जोपासलेल्या सैलानी यात्रेत सुमारे सात ते आठ लाख भाविकांची होणारी गर्दी आणि गारपिटीमुळे बदललेल्या वातावरणामुळे विषाणूजन्य तापाची साथ पाहता आरोग्य विभागावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या मुद् ...
शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. त्यामधूनच शेतकरी नवी उमेद घेतील व उन्नतीचा मार्ग साधतील, असा आशावाद कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी व्यक्त केला. खामगाव येथे आयोजित कृषी महोत्सवा ...
खामगाव : शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी खामगाव येथे चार दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३0 वा ...
खामगाव : शासकीय योजनांची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचवण्यासाठी शहरात आयोजीत चार दिवसीय भव्य कृषी महोत्सवाचे जनजागरण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता बैलगाडी दिंडी काढण्यात आली. ...
डोणगाव : रेती घेऊन जाणाऱ्या टिप्परने धडक दिल्यामुळे काळीपिवळीतील आठ जण जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेदरम्यान डोणगाव - मेहकर मार्गावरील खान यांच्या शेताजवळ घडली. ...
लंडनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठचा विद्यार्थी ईवॉन फ्रेच ग्रामदुत असलेल्या सद्दाम खान या युवका सोबत मागील १५ दिवसांपासून औरंगाबादमधील जांभळी गावात वास्तव्यास होता. ...
हिवरा आश्रम : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धां परिक्षांसाठी मार्गदर्शन मिळत नाही. स्पर्धा परिक्षासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करा, असे प्रतिपादन मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी केले. ...