चिखली : गेल्या १७ वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करीत असताना मुकुल वासनिक यांच्यामुळे आपणास ग्रामविकासाशी संबंधित काही पदे मिळाली; मात्र २0१२ पासून आपणांस बाजूला सारण्यात आले आणि कायमच आपला शब्द डावलण्याचा चंग काही लोकांनी बांधला. त्यामुळे काँग्रेस पक ...
डोणगाव : परिसरातील मादणी, आरेगाव या परिसरात झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील हरभरा व गहू, लसण, कांदा, तूर, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून, गारपीटग्रस्त भागातील शेतकर्यांच्या नुकसानाचा सर्व्हे त्वरित करण्याचा आदेश जिल्हाधि ...
खामगाव : सुशिक्षीत तरुण हा देशाचा आधारस्तंभ आहे. परंतू सध्या देशामध्ये करोडो सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळालेला नाही. आई-बाबा म्हणतात शिका आणि सरकार म्हणते पकोडे विका हा प्रकार बेरोजगारांची थट्टा करणारा आहे असा आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा य ...
बुलडाणा : भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वच बाजूंनी अपयशी ठरत आहे. देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकार नोकर्या व रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे. भाजपाचा निषेध करण्यासाठी मेहकर, देऊळगावराजा, लोणार, डोणगाव येथे युवक काँग्रेस ...
बुलडाणा : रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा बसावा, यासाठी प्रशासन सरसावले असून, रेती तस्तकरांना रोखण्यासाठी मोठी मोहीम यंत्रणेने उघडली आहे. त्यानुषंगाने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरील रेतीसाठय़ाची महसूल यंत्रणा पाहणी करणार आहे. त्यामुळे नागरिका ...
चिखली : भाजपा सरकारने शेतकर्यांना अक्षरश: वार्यावर सोडले असून, या घोषणाबाज सरकारच्या विरोधात शेतकर्यांना मोठी लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी लवकरच देशभरातील विविध संघटना एकत्न येऊन दिल्ली येथे शेतकर्यांचे मोठे आंदोलन उभे केल्या जात असून, या आंद ...
साखरखेर्डा : गुरुंनी केलेला उपदेश हा महत्त्वाचा असून, तो श्रवण करताना घेणाराही तेवढाच ज्ञानी हवा, असा उपदेश श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्या नृसिंह स्वामी महाराज यांनी दिला. ...
अकोला : पुणे येथे आयोजित महापौर चषक राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धा-२0१८ मध्ये बुलडाणा जिल्हय़ाचे प्रतिनिधित्व करीत शिवनेरी संघ अमडापूरने अंतिम सामन्यात जय जिजाऊ पुणे संघाला पराभूत करू न विजेतेपद पटकाविले. ...
खामगाव: शेतक-यांच्या शेतीसह राज्यातील प्रत्येक जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्याचा शुभ संकल्प भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. या संकल्पाचाच एक भाग म्हणून राज्यातील १७५ तालुक्यातील गाळाचा उपसा करण्याच्या मोहिमेला सुरूवात होणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ...