खामगाव: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामात जिल्ह्यातील नगरपालिकांची दमदार कामगिरी असल्याचे दिसून येते. शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीत घाटाखालील शेगाव, नांदुरा आणि जळगाव जामोद पालिका अग्रेसर ठरल्या आहेत, तर घाटावरील सिंदखेडराजा, द ...
खामगाव : तालुक्यात ११ व १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीमुळे शेतक-यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानाची पाहणी करून विहीत प्रपत्रामध्ये सर्व्हे करून तात्काळ माहिती सादर करण्यासाठी संबंधित तलाठी मंडळ अधिका-यांना जिल्हाधिका-यांनी आदेश दिल ...
बुलडाणा : कर रचनेचे मॅकेनिझम बदलल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ब वर्ग आणि क वर्ग तिर्थक्षेत्र विकास स्थळाची रखडलेली कामे अखेर मार्गी लागली असून क वर्ग दर्जाच्या १७ तिर्थक्षेत्र विकास आराखडे अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
खामगाव: ‘पती’कडून उसनवारीचे पैसे देण्यास विलंब होत असल्याचा राग धरून आरोपीने बर्डे प्लॉट भागातील एका २७ वर्षीय विवाहितेला शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला. ...
खामगाव: शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. यात चार जण जखमी झाले असून, १०-१२ वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात ...
बुलडाणा : वीज बिल वाचविण्यासाठी नगरपालिकेने शहरातील विविध चौकात एलईडी स्ट्रीट लाईट लावून झगमगाट केला होता; मात्र १ कोटी ५६ लाख रुपयाचे वीज बिल न भरल्यामुळे २0 फेब्रुवारी रोजी महावितरणने शहरातील स्ट्रीट लाइटसह पाणी पुरवठय़ाची वीज खंडित केली. त्यामुळे ...
बुलडाणा : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थातच बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असून, २0 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्य ...
देऊळगावराजा : सासरा आणि सून यांच्यात झालेल्या भांडणात सुनेने सासर्याच्या हाताचा अंगठा दाताने तोडून टाकल्याचा प्रकार देऊळगावराजा शहरात घडला. याप्रकरणी फिर्यादीनुसार सून व अन्य एक अशा दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात सुनेच् ...
चिखली: जिल्हय़ातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीसाठी भटकंती आणि शोधाशोध करण्याची आलेली वेळ पाहता, त्यांना चिखलीतच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नामाकिंत कंपन्यामध्ये रोजगार मिळविण्याची संधी श्री मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री मुंगसाजी महाराज स ...