मेहकर : जिल्ह्यातील पालिकांकडे अद्ययावत अग्नीशामक यंत्रणा असली तरी ही यंत्रणा आणि पाच वर्षापूर्वी पालिकांना मिळालेली नवी वाहने आपतकालीन परिस्थितीत हाताळताना मोठी धावपळ होत आहे. ...
बुलडाणा: ‘आमचे गाव, आमचा विकास’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे पूर्णत्वास जाऊन त्यास अंतिम मान्यता मिळाली असली तरी मंजूर आराखडे प्लॅन प्लसमध्ये अपलोड करण्याचा वेग वाढविण्यासोबतच या उपक्रमावर यंत्रणेने जोर देऊन कामांमधील विलं ...
मेहकर : मेहकर महसूलची इमारत जुन्याच जागेवर बांधावी, गारपीटग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी मधुकरराव गवई यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात ...
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी व गेल्या काही दिवसांपासून सिंदखेड राजा येथील पोलीस स्टेशन गल्लीत भाड्याच्या घरात राहणार्या पितापुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. दरम्यान, य ...
बुलडाणा : जिल्ह्यात २७ फेब्रुवारी रोजी ३२ मतदान केंद्रांवर ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी २८ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
अमडापूर : जवळच असलेल्या पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयावर १२ वीचे पेपर सुरू असल्याने या शाळेवर बंदोबस्तासाठी असलेल्या एका होमगार्डला मारहाण करून जखमी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली. ...
पिंपळगाव सैलानी : सैलानीच्या जंगलामध्ये २६ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागली. यावेळी शे.शफीक शे.करीम यांनी त्वरित पाण्याचे टँकर व नागरिकांना पाठवल्यामुळे आग विझवण्यात यश आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ...