मेहकर : येथील जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक दिनेश शंकर कोंडेकर यास ३ हजार रूपयाची लाच घेताना बुलडाणा लाचलुचपत विभागाने ५ मार्च रोजी रंगेहात पकडले. ...
खामगाव: शहराला पाणी पुरवठा करणाºया मुख्य पाईपलाईनला सारोळा शिवारातील नदीपात्रात गळती लागली. परिणामी, शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे संकेत आहे ...
किनगाव जट्टू : यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्याकरीता पायपीट करावी लागत असल्याने त्वरीत उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे.येथील ग्रामस्थांना महा ...
बुलडाणा : महामार्ग बांधकामात नदी खोलीकरण करून जलसंधारणाची कामे करण्याचा नवा पॅटर्न राज्यात सुरू झाला असून, त्यामुळे राज्याचे १४४ कोटी रुपये वाचले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास पुष्टी दिली आहे. या अंतर्गतचा बुलडाणा जिल्ह्यातील पैनगं ...
बुलडाणा : सुजलाम सुफलाम योजनेंतर्गत बुलडाणा जिल्हय़ातील धरणातील गाळ काढण्याचा उपक्रम भारतीय जैन संघटना व प्रशासनाच्यावतीने हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी १३४ जेसीबी व ९ पोकलेन आणले आहेत; मात्र तरीही जिल्हय़ातील खासगी जेसीबी मालकांना वार्यावर सो ...
चिखली : एकेकाळचे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक व एकमेकांना अक्षरश: पाण्यात पाहणारे दोन नेते अनेक वर्षांनंतर एकत्नित आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांच्यात ...
हिवरा आश्रम : मेहकर-चिखली मार्गावर देऊळगाव माळी गावानजीक हार्वेस्टर आणि दुचाकीचा अपघात होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. ...
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या महिन्यात ११ आणि १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीची ४४ कोटी ६६ लाख २६ हजार रुपयांची नुकसान भरपाई बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार आहे. त्यासंदर्भा तील मदत महसूल व वन विभागाने जाहीर केली आहे; मात्र अद्याप विभागीय आय ...