बुलडाणा : शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांचे खिसे भरल्याशिवाय कुठलीही कामे होत नाही, हे लाचखोरीच्या वाढत्या प्रमाणावरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वर्षभरामध्ये शासनाच्या विविध विभागात सापळा प्रकरणे व अन्य भ्रष्टाचाराचे २० प्रकरणे समोर आली असून, ...
खामगाव: सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी गावं आणि पाड्यातील अडीच हजार आदिवासींना अकोल्यातील वैद्यकीय पथकांकडून वैद्यकीय आणि औषधोपचार सेवा पुरविण्यात आली. ...
बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हा ...
जळगाव जामोद : आधीच न झालेली कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण असलेल्या शेतकºयांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने कुठलीही सूचना न देता तोडला. हा सर्व प्रकार वसुलीपोटी केला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आणि ५ मार्च रो ...
पिंपळगाव सैलानी : सर्वधर्माचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी अब्दूल रहेमान ऊर्फ सैलानी बाबाचा संदल ६ मार्च रोजी पिंपळगाव सराई येथून रात्री ८ वाजता निघणार असून, शे.रफिक मुजावर, शे.चाँद मुजावर यांच्याहस्ते संदल घरातून पूजाविधी करून सैलानी बाबाच्या दर्ग्याव ...
पिंपळगाव सैलानी : सैलानी बाबांच्या यात्रेला होळीपासून सुरुवात झाली असून, सैलानी बाबांच्या दर्गावर गलफ फुलांची चादर चढविण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, मोठ्या श्रद्धेने भाविक सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत. ...
लोणार : गावात हाताला काम नसल्याने पुणे, औरंगाबाद, मुंबईसारख्या महानगराच्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी तालुक्यातील गोत्रा, टिटवी, खुरमपूर गावातील हजारो मजूर गेले आहेत. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये, मुलांचे स्थलांतर रोखून त्यांच्या जेवणाची सोय व्हाव ...
दोन गुराख्यातील एक विहिरीत पडतो काय..? दुस-या मदतीसाठी महामार्गावर येतो काय, चालती गाडी थांबवून एक युवक पुढे जातो काय, त्याला जमत नाही म्हणून मित्रांना बोलावतो काय अन् सगळ्यांच्या प्रयत्नातून गुराख्याचा जीव वाचतो काय ? ...