सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी व गेल्या काही दिवसांपासून सिंदखेड राजा येथील पोलीस स्टेशन गल्लीत भाड्याच्या घरात राहणार्या पितापुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. दरम्यान, य ...
बुलडाणा : जिल्ह्यात २७ फेब्रुवारी रोजी ३२ मतदान केंद्रांवर ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी २८ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
अमडापूर : जवळच असलेल्या पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयावर १२ वीचे पेपर सुरू असल्याने या शाळेवर बंदोबस्तासाठी असलेल्या एका होमगार्डला मारहाण करून जखमी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली. ...
पिंपळगाव सैलानी : सैलानीच्या जंगलामध्ये २६ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागली. यावेळी शे.शफीक शे.करीम यांनी त्वरित पाण्याचे टँकर व नागरिकांना पाठवल्यामुळे आग विझवण्यात यश आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ...
मलकापूर: येणार्या काळात मलकापूर तालुक्यातील ३३ गावात पाणी टंचाईचे सावट आहे. त्यासाठी ऑक्टोबर १७ ते जून १८ या दरम्यान पं.स. प्रशासनाने तीन टप्प्यात त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन करीत उपाययोजना आखल्याची माहिती असून, बर्याच गावांची भिस्त नळगंगा ध ...
बुलडाणा जिल्ह्यातल मोताळा-मलकापूर मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये चार जण ठार झाले असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील पहिला अपघात हा मोताळा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर चिंचपूर फाट्यानजीक घडला तर दुसरा अपघात मलकापूर शहरालगत फार्मसी कॉलेजनजीक ...
बुलडाणा : अपुर्या कर्मचार्यांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभागाचा कारभार सुरू आहे. जिल्ह्यातील विभागीय व उपविभागीय कार्यालयातील मंजूर ८0 पदांपैकी ४५ पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या पाणी पुरवठा ...
बुलडाणा : कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा संवर्धनास सध्या प्रशासकीय पातळीवरून प्राधान्य देण्यात येत असले तरी मातृभाषा असलेल्या मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील शिंदी येथील बंगाळे कुटुंबातील बाप-लेकांनी साखरखेर्डा येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. ...