मेहकर : घाटबोरी येथील एम.सी.डी.न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंग खेळण्याची २८ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. ...
पिंपळगाव सैलानी : सर्वधर्माचे प्रतीक असलेल्या हाजी अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये गुरूवार, १ मार्च रोजी शे.रफिक मुजावर, हाजी शेख हाशम मुजावर, शे.नजीर मुजावर यांच्याहस्ते होळीची पूजाविधी करून लाखो नारळांची होळी पेटविल्या जाणार आहे. ...
मलकापूर : खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील अनेक योजना निर्भर असलेल्या हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची धक्कादायक माहिती आहे. याच धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरची पाणी पुरवठा योजना आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारीच्या उत्तरार्धात ...
धोत्रा नंदई (जि. बुलडाणा) : गेल्या सात ते आठ महिन्यानचे वेतन थकल्यामुळे जिल्ह्यातील ६४० ‘आपले सरकार’ सेवा केंद्र परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
बुलडाणा : पाझर तलावात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या देऊळगावराजा मृदा व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या ...
मेहकर : जिल्ह्यातील पालिकांकडे अद्ययावत अग्नीशामक यंत्रणा असली तरी ही यंत्रणा आणि पाच वर्षापूर्वी पालिकांना मिळालेली नवी वाहने आपतकालीन परिस्थितीत हाताळताना मोठी धावपळ होत आहे. ...
बुलडाणा: ‘आमचे गाव, आमचा विकास’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे पूर्णत्वास जाऊन त्यास अंतिम मान्यता मिळाली असली तरी मंजूर आराखडे प्लॅन प्लसमध्ये अपलोड करण्याचा वेग वाढविण्यासोबतच या उपक्रमावर यंत्रणेने जोर देऊन कामांमधील विलं ...
मेहकर : मेहकर महसूलची इमारत जुन्याच जागेवर बांधावी, गारपीटग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी मधुकरराव गवई यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात ...