खामगाव: स्थानिक वाढीव पाणी पुरवठा योजनेचे ‘ग्रहण’ दहा वर्षांनंतरही कायम आहे. ‘तांत्रिक’ अडचण आणि न्यायालयीन कचाट्यात सापडलेल्या या योजनेला तत्काळ मार्गी लावावे, तसेच प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, यासाठी खामगाव वाढीव पाणी पुरवठा योजना मु ...
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात कित्येक अंगणवाडीतील पोषण आहार हा सेविकेच्या घरीच पडून असून, तो ० ते ३ वर्षांखालील बालकांना वितरित केल्या जात नाही. त्यामुळे ती बालके वंचित राहतात. उलट गरजू महिलांची दमदाटी करून सर्व पोषण आहार घरीच पचविल्या जातो, अस ...
विवाह सोहळा आटोपून घरी परतत असलेल्या नवरदेव-नवरीच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात नवरदेव जागीच ठार झाला तर नवरी आणि सहा ते सात व-हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना झाडेगाव- खांडवी मार्गावर बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
बुलडाणा : जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या सुजलाफ सुफलाम योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर २ लाखांपेक्षा अधिक घनफूट गाळ काढण्यात आला आहे. ...
बुलडाणा : सैलानी बाबा दर्ग्याच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर प्रबोधन, शिक्षण आणि शास्त्रीय उपाययोजना करण्याचा वस्तुपाठ मानसमित्राच्या माध्यमातून जिल्हावासीयांनी येत्या कालावधीत देशासमोर उभा करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्म ...
बुलडाणा :क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेमार्फत २२ ते ३१ मार्च या कालावधीत दोन सत्रात घेण्यात येणार आहे. ...
भादोला(जि.बुलडाणा) : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जगदंबा माता यात्रा महोत्सवानिमित्त बुधवारी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांची उपस्थिती होती. ...
रुईखेड मायंबा(जि.बुलडाणा) : बुलडाणा तालुक्यातील ग्राम महोज येथे ९ मार्चपासून जैन संघटनेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सुजलाम सुफलाम अभियान अंतर्गत आणि महाराष्ट्र शासन राबवित असलेले गाळयुक्त शिवार या दोन्ही कामाची सुरुवात झाली असून, परिवारातील भड ...