लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा सायबर पोलिस ठाण्याला राज्यातील पहिले आयएसओ मानांकीत बनण्याचा बहुमान - Marathi News | Buldana Cyber ​​Police Station is honored to be the first ISO in the state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा सायबर पोलिस ठाण्याला राज्यातील पहिले आयएसओ मानांकीत बनण्याचा बहुमान

बुलडाणा : अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत दर्जेदार कामगिरीच्या जोरावर बुलडाणा येथील सायबर पोलिस ठाण्याने राज्यातील पहिले आयएसओ मानांकीत सायबर पोलिस ठाणे बनण्याचा बहुमान पटकावला आहे. ...

ट्रक-जीपच्या धडकेत एक ठार; दोन गंभीर - Marathi News | One killed in truck crash Two serious | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रक-जीपच्या धडकेत एक ठार; दोन गंभीर

दुसरबीड(बुलडाणा) : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या तढेगाव फाट्यानजीक ट्रक आणि जीपची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मार्च रोजी पहाटे घडली. ...

शासनाचा पगार घेऊन खासगी प्रॅक्टिस; प्रशासनाचे भय उरले नाही! - Marathi News | Private Practice with Government Salary; Fear of administration is not there! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शासनाचा पगार घेऊन खासगी प्रॅक्टिस; प्रशासनाचे भय उरले नाही!

खामगाव(बुलडाणा) : गोरगरीब रुग्णांना गुणवत्तापूर्वक सेवा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा दावा करीत असले, तरी शासकीय रुग्णालयातच काम करणा-या वैद्यकीय अधिका-यांच्या स्वार्थीपणामुळे रुग्णसेवेवर परिणाम झालेला दिसून येतो. राज्य शासनामार्फत एनपीए म्ह ...

पाणी पुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करा-बबनराव लोणीकर - Marathi News | Complete the work of water supply scheme immediately - Babanrao Lonikar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणी पुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण करा-बबनराव लोणीकर

बुलडाणा : देऊळगावराजा शहरातील पाणी पुरवठा योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने येत्या २० मार्चपर्यंत सुधारित प्रस्ताव सादर करावा, त्याला शासन स्तरावर तातडीने मंजुरी देण्यात येईल, त्यानंतर या योजनेची उर्वरित कामे तातडीने ...

चिखली मतदारसंघातील १७ कोटी ३५ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्तीचा अर्थसंकल्पात समावेश - Marathi News | In the Chikhli constituency, the budget of Rs. 17 crores 35 lakhs has been revised | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखली मतदारसंघातील १७ कोटी ३५ लाख रुपयांच्या रस्ते दुरुस्तीचा अर्थसंकल्पात समावेश

चिखली : राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पात चिखली मतदारसंघातील चार रस्त्यांच्या लांबीची सुधारणा करण्यासाठी १ हजार ७३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर व ...

कापड दुकान फोडले; ९० हजारांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Clothed shop; Laxas worth 90 thousand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कापड दुकान फोडले; ९० हजारांचा मुद्देमाल लंपास

दुसरबीड(बुलडाणा) :  अज्ञात चोरट्याने १५ मार्च रोजी पहाटेदरम्यान स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील कापड दुकान फोडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात परदेश वारीची वाढली क्रेझ! - Marathi News | Buldhana is an indigenous foreign trade! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात परदेश वारीची वाढली क्रेझ!

बुलडाणा: परदेशी प्रवासाची जिल्ह्यात क्रेझ वाढली असून, तीन वर्षांत तब्बल १३ हजार ४६३ नागरिकांनी पासपोर्ट काढले आहे.  मागासलेला जिल्हा अशी ओळख असतानाही बुलडाणा जिल्ह्यातून परदेश भ्रमंती करणा-यांची संख्या वाढत आहे.  ...

पाटबंधारे विभाग करणार जलजागृती, बुलडाणा जिल्ह्यात जलजागृती सप्ताह - Marathi News | Jaljagruti, Jaljagruti Week in Buldhana District for Irrigation Department | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाटबंधारे विभाग करणार जलजागृती, बुलडाणा जिल्ह्यात जलजागृती सप्ताह

बुलडाणा : २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यात बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व पाटबंधारे विभागांतर्गत १६ ते २२ मार्च या कालावधीत जल जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाच्या ...

बांधकाम विभाग अभियंत्यांची खुर्ची छताला टांगली; मनसेचे आंदोलन - Marathi News | Construction Department engineers hanging on the chairs; MNS movement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बांधकाम विभाग अभियंत्यांची खुर्ची छताला टांगली; मनसेचे आंदोलन

चिखली : नगरपालिका अंतर्गत होत असलेली विविध विकास कामांच्या निकृष्ट दर्जाची चौकशीसाठी बांधकाम विभागाकडून हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत मनसे पदाधिकाºयांनी १४ मार्च रोजी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची खुर्ची छताला टांगून ...