समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीत तफावत होत असल्याचे आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला असून, या प्रश्नी ६ मार्च रोजी त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देऊळगाव राजा आणि मेहकर तालुक्यातील ही तफावत दूर करावी ...
खामगाव : तालुक्यातील अनेक लाभार्थींना अनेक महिन्यांपासून शिधापत्रिका मिळाल्या नसल्याचे वास्तव आहे. शिधापत्रिका न मिळाल्याने मंगळवारी येथील तहसील कार्यालयात लिपिकासोबत वाद होऊन शेतकºयाने त्याची कॉलर पकडल्याची घटना दुपारी घडली. ...
मुलाला हळद लागल्याने लग्न समारंभ उकरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आईचे निधन झाल्याची माहिती नवरदेवापासून गुप्त ठेवली. दुसºया दिवशी विवाह समारंभ आटोपल्यानंतर नवरदेवाला याची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर मुलाने आईचे अंत्यसंस्कार पार पाडले. नियती ...
मेहकर : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींनी विद्युत देयकाचा भरणा न केल्याने महावितरणकडून या ५८ ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे वीज बिलाचे जवळपास २ कोटी ८४ लाख रुपये थकीत आहेत. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामु ...
बुलडाणा : शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांचे खिसे भरल्याशिवाय कुठलीही कामे होत नाही, हे लाचखोरीच्या वाढत्या प्रमाणावरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वर्षभरामध्ये शासनाच्या विविध विभागात सापळा प्रकरणे व अन्य भ्रष्टाचाराचे २० प्रकरणे समोर आली असून, ...
खामगाव: सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी गावं आणि पाड्यातील अडीच हजार आदिवासींना अकोल्यातील वैद्यकीय पथकांकडून वैद्यकीय आणि औषधोपचार सेवा पुरविण्यात आली. ...
बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हा ...
जळगाव जामोद : आधीच न झालेली कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण असलेल्या शेतकºयांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने कुठलीही सूचना न देता तोडला. हा सर्व प्रकार वसुलीपोटी केला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आणि ५ मार्च रो ...