खामगाव : केंद्र सरकारच्या तीन तलाक बिल विरोधात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरुवारी शहरातील शरियत प्रोटेक्शन कमिटीवतीने सकाळी ११ वाजता मूकमोर्चा काढण्यात आला. ...
खामगाव : पालिकेतील सत्ताधाऱ्यां मध्ये सुरू असलेली धुसफूस अखेर सोमवारी चव्हाट्यावर आली. बांधकाम सभापतींच्या नाराजीनाम्यावर मुंबईत कोणताही निर्णय झाला नाही. सभापतींची मनधरणी करून पक्षश्रेष्ठींनी त्यांना परत पाठविले आहे. त्यामुळे पालिकेतील राजकीय घडाम ...
खामगाव : रेशनच्या गव्हाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून ७ कट्टे उतरवून दुसऱ्या वाहनात टाकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी खामगावात उघडकीस आला. ...
बुलडाणा: आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी काँग्रेसने जिल्हानिहाय शिबिरांचे आयोजन केले आहे. बुलडाण्यात येत्या ६ एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबिर होण्याची शक्यता असून, या ...
बुलडाणा: आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी काँग्रेसने जिल्हानिहाय शिबिरांचे आयोजन केले आहे. बुलडाण्यात येत्या ६ एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबिर होण्याची शक्यता असून, या ...
खामगाव : येथील नगर पालिकेच्या बांधकाम सभापतींनी आपल्या पदाचा ना‘राजीनामा’ नगराध्यक्ष अनिताताई डवरे यांच्याकडे सोमवारी सायंकाळी सोपविला. सभापतींच्या राजीनामा नाट्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्तापक्षाचाच एक स्वीकृत नगरसेवकही सभापतींच ...
राज्यात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारात भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला उपटून फेकून देत आहेत. सोमवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ब ...
बुलडाणा : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. शेतीमध्ये राबणारे ९० टक्के हात महिलांचे आहेत. समाजात वावरताना स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्यावी, असे मत जि.प.सदस्या अॅड. ज ...