चिखली(बुलडाणा) : तालुक्यातील इसरूळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मांगीरबाबा देवस्थान उद्ध्वस्त करण्यासह समाजातील महिला-पुरुषांवर लाठीचार्ज करून चुकीचे व खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप करीत हे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच अण्णाभाऊ साठे यांचा ...
नांदुरा(बुलडाणा) : कर्ज वसुली कामी गेलेल्या बेरार फायनान्सच्या दोन कर्मचा-यांना कर्जदाराने बेदम मारहाण केल्याची घटना नांदुरा येथे घडली. याप्रकरणी नांंदुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
किनगावराजा(बुलडाणा) : वनस्पती औषधाच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पाडून दिलेल्या पैशांचे चौपट पैसे करून देणा-या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या केशवशिवनी शिवारातील शेतात २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या दर ...
बुलडाणा : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बुलडाणाकडून जिल्ह्यात ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियाना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शाहीर डी.आर.इंगळे आणि त्यांच्या कलापथकाकडून ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा नारा गावोगावी देण्यात येत आहे. ...
मेहकर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, कडक ऊन तापायला सुरुवात झाली आहे. परिणामी, मेहकर तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यातील २३ गावांत विहीर अधिग्रहणचे तर तीन गावांमध्ये टँकरचे प् ...
मलकापूर : तालुक्यातील मौजे वाकोडी येथे भारिप-बमसंच्यावतीने बुधवारी भिक मांगो आंदोलन करण्यात आले. सतत संपर्काबाहेर राहणाऱ्या ग्रामपंचायतच्या सचिवाला भिकेच्या पैशातून मोबाईल खरेदी करून गटविकास अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला. ...
खामगाव : लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी तीन वर्षापूर्वी सुरू झालेली मुद्रा बँक योजना जिल्ह्यात थंडबस्त्यात पडली होती. आता मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवकांना मिळावा, यासाठी राज्यातील चार जिल्ह्यांना १ कोटी ६ लाख ४ हजार ३७४ रु ...