बुलडाणा/हिवरा आश्रम : नुसते साप म्हंटले की काळजात धस्स! होते. पण एकाच वेळी एकाच ठिकाणी तब्बल १८ साप आणि तेही नाग आढळून आल्याची दुर्मिळ घटना मेहकर शहरा लगतच्या एका फार्महाऊसवर घडली. ...
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराने बरबटेल्या रेशन घोटाळ्याची अखेर मंत्रालय स्तरावरून चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उप सचिव सतीश सुपे यांनी दिले आहेत. संबंधीत आदेशाचे पत्र गुरूवारी धडकताच जिल्ह्यातील रेशन माफीयांसोबतच पुरवठा विभागात ख ...
बुलडाणा : जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या सातही तालक्यातील विद्यार्थ्यांना दुष्काळाचा निकष पाहता उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय पोषण आहार पुरविण्यात येणार आहे. ...
मोताळा : सदर प्रश्न निकाली लागला असून, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी पोलीस पाटलांचे प्रवास भत्ता बिल पाठविण्याचे निर्देश बोराखेडीचे ठाणेदार भामरे यांना दिले. ...
बुलडाणा: जिल्हय़ात जवळपास साडेसहा लाख लीटर दुग्धोत्पादन होत असतानाही जिल्हय़ातील ५८0 संस्थांपैकी ५0८ संस्था अवसायनात गेल्यामुळे जिल्हय़ातील दुग्धोत्पादनाला खीळ बसत आहे. दरम्यान, शासकीय व खासगी मिळून जिल्हय़ात वर्तमान स्थितीत ३0 हजार लीटर दूध संकलित केल् ...
बुलडाणा: खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच जिल्हय़ातील बँकांनी पीक कर्ज वाटपाची कार्यवाही त्वरेने सुरू करावी. सोबतच पीक कर्ज वितरणामध्ये जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा मोठा आहे. त्यांचे शेतकरी खातेदारही अधिक आहे. परिणामी या बँकांनी पीक कर्ज वाटप ...
खामगाव: रेशनच्या धान्याला वाटेतच मोठी गळती लागत असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. या प्रकाराच्या वृत्ताची ‘शाई वाळते ना वाळते’ तोच अपेक्षित नियतनापेक्षा मालाची कमी आवक होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महसूल प्रशासनाने ...
मलकापूर : चेक अनादरीत झाल्याच्या प्रकरणात आरोपीस दहा लाख रुपये दंड तसेच फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून हे दहा लाख रुपये संबंधितास देण्याचा आदेश ९ एप्रिल २0१८ रोजी विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायाधीश वसंत एस. यादव मलकापूर यांनी दिला आहे. ...
मलकापूर : भरधाव ट्रकच्या धडकेत बुलेटस्वार सीआयएसएफ जवान गंभीररीत्या जखमी झाला. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूरनजिक पाचपांडे पेट्रोल पंपानजिक गुरुवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव खां ...