बिबी (जि. बुलडाणा) : मांडवा येथे आमलीबारस उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गुरूवारला कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली होती. ...
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य विभागासाठी देण्यात येणाऱ्या २०१६-१७ व २०१७-१८ साठीच्या विविध पुरस्कारांचे २८ मार्च रोजी शिवाजी सभागृहात वितरण करण्यात आले. ...
बुलडाणा : मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक गावात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होते. यावेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून गरज भागवि ...
बुलडाणा : जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा जाहीर झाला असतानाच शेतक-यांची बँक म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने पीक कर्जाच्या एक हजार ८७७ कोटी रुपयांपैकी अवघे ५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट स्वीकारले असून, एकूण उद्दिष्टांच्या ते अवघे दोन टक्क ...
खामगाव : येथील रेशन गहू अफरातफरप्रकरणी पोलिसांनी पुरवठा कंत्राटदारासह गोदाम व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी पहाटे या प्रकारामुळे अवैध रेशन माफियासोबतच पुरवठा विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे. यामध्ये तीन आरोपी अटकेत असून, पुरवठा कं ...
जळगाव जामोद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत जळगाव जामोद येथील पाणी पुरवठा योजना राबविल्या जात असून, इतर शहरांच्या तुलनेत जळगाव नगरातील नळधारकांना बºयापैकी पाणी पुरवठा केल्या जातो; परंतु अनेक नळधारकांनी काही वर्षांपासून पाणी बिल न भरल्याने थक ...
खामगाव : पालिकेतील सत्ताधा-यांमध्ये सुरू असलेली धुसफूस अखेर सोमवारी चव्हाट्यावर आली. बांधकाम सभापतींच्या नाराजीनाम्यावर मुंबईत कोणताही निर्णय झाला नसल्याने सभापतींची मनधरणी करून पक्षश्रेष्ठींनी त्यांना परत पाठविले. त्यामुळे पालिकेतील राजकीय घडामोडीव ...
खामगाव : केंद्र सरकारच्या तीन तलाक बिल विरोधात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरुवारी शहरातील शरीयत प्रोटेक्शन कमिटीच्यावतीने सकाळी ११ वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. ...
हिवराआश्रम: हिवरा आश्रमला कोराडी प्रकल्पावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी प्रकल्पात पाणी असूनही ग्रामपंचायत कार्यालय पाणी पुरवठा योजनेचे महावितरणचे विद्युत बिल न भरल्याने नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड तारांबळ होत आहे. ...