बुलडाणा - खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील अवैध बांधकामासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिकेने ... ...
खामगाव : जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या गावांची अपेक्षित दखल पाणी फाउंडेशनच्यावतीने घेण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; मात्र असे असले तरी, जलसंधारण आणि पाणलोट ही एक लोकचळवळ होणे गरजेचे ...
बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे. ...
बुलडाणा : येळगावनजीकच्या पैनगंगा नदीवरील पुलावरून केमिकलचा टँकर कोसळल्याची घटना ७ एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, २३ एप्रिल रोजी दुपारी नदीपात्रात पडलेल्या केमिकलने अचानक पेट घेतल्याने रस्ता व परिसरातील झाडे जळाली. त्यामुळे चिखली-बुलडाणा मार्गावरील ...
मलकापूर : येथील कुलमखेल प्रभागात ६५ वर्षीय इसमाचा राहत्या घरासमोर ओट्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वा. घडली. त्याच्या डोक्याला मार लागल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी सोमवारी सकाळ ...
अंढेरा : रेती घाटावर रात्री गस्त घालणे, नाक्यावर महसूल अधिकार्यांची नियुक्ती करणे, भरारी पथक कार्यरत करूनही खडकपूर्णा नदी पात्रातील रेती मोठय़ा प्रमाणात चोरीला जात आहे. त्यावर उपाययोजना म्हणून देऊळगाव राजा तहसील प्रशासनाने दिग्रस येथील रेती घाटावरील ...
मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघातीच्या मतदार यादीमध्ये रंगीत छायाचित्र टाकण्याबाबतचे काम बीएलओ मार्फत करण्यात येत आहे; मात्र बीएलओकडून होणारे काम असमाधानकारक असल्याचे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, संबंधित बीएलओवर निलंबनाची कारवाई करण् ...