लोणार : मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा झाल्याने लोणार तालुक्यातील बोरखेडी धरणात गाळच शिल्लक राहिला आहे. यामुळे शहरात भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. तालुक्यातील अनेक जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे ...
बुलडाणा : तुरीनंतर हरभ-याचीही हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी जिल्ह्यात नाफेड केंद्र उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर हरभरा खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर खरेदी बंद केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुरीपाठोपाठ आता हरभरा खरेदीचाही वांधा निर्माण झ ...
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा येथील खरेदी-विक्री संघाने २६ एप्रिलपर्यंत फक्त २५ टक्के शेतकºयांची तूर खरेदी केली असून, ७५ टक्के शेतकºयांची तूर घरातच पडून आहे. कासवगतीने तुरीची खरेदी होत असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
बुलडाणा : खस्ता हालतीतून जिल्हा बँक आता आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करीत असून, जिल्हा बँकेची तरलता १३६ कोटींवर पोहोचली असून, बँकेचे उणे १४ असणारे सीआरएआरचे प्रमाण संपलेल्या आर्थिक वर्षात १९.१५ टक्क्यांवर आले आहे. त्यातच केंद्र, राज्य शासन आणि नाबार्डचा ...
बुलडाणा : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री येळगावनजीकच्या भगीरथ कारखान्याजवळ घडली. ...
खामगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कुºहाडीने वार करून पत्नी आणि चिमुकल्या मुलाचा खून करणाºया आरोपी पतीस येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. एम. पथाडे यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...
बुलडाणा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत आता बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार ५३८ रास्त भाव दुकानामध्ये एईपीडीएस प्रणाली (आधार अॅनेबल पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित होत आहे. शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीचा अधिकार मिळाल ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापुर - नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ एसटी बस, इनोव्हा कार, रेतीचे टिप्पर, हुंदाई क्रेटा कार व ट्रक अशा 5 वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाला. ...
बुलडाणा : तुरीच्या मोबदल्यासाठीे जानेफळ येथील गजानन कृपाळ यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सुरु केलेल्या उपोषणाची चौथ्या दिवशी म्हणजे २५ एप्रिल रोजी सांगता झाली. ...