मलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहि ती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांना त्यामुळे दिलासा मिळाल ...
लोणार: अप्पर परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे; मात्र लोणार शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. अभियानांतर्गत जनजागृतीवर भर देण्यात येत असला त ...
बुलडाणा - खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील अवैध बांधकामासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिकेने ... ...
खामगाव : जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या गावांची अपेक्षित दखल पाणी फाउंडेशनच्यावतीने घेण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; मात्र असे असले तरी, जलसंधारण आणि पाणलोट ही एक लोकचळवळ होणे गरजेचे ...
बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे. ...
बुलडाणा : येळगावनजीकच्या पैनगंगा नदीवरील पुलावरून केमिकलचा टँकर कोसळल्याची घटना ७ एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, २३ एप्रिल रोजी दुपारी नदीपात्रात पडलेल्या केमिकलने अचानक पेट घेतल्याने रस्ता व परिसरातील झाडे जळाली. त्यामुळे चिखली-बुलडाणा मार्गावरील ...