बुलडाणा : हवामान बदलाचोे फरक आता प्रत्यक्ष जाणवत असतानाच यावर्षी उन्हाळ््याची दाहकताही तुलनेने अधिक जाणवत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात तब्बल १७ जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे. ...
बुलडाणा : निकृष्ट बांधकाम झालेला सिमेंट साखळी बांध फुटल्यामुळे शेतकऱ्याची शेती खरडली. नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्याने वारंवार पाठपुरावा केला. मात्र पदरी निराशा आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ...
बुलडाणा : विदर्भाची थेट राज्याच्या आर्थिक राजधानीशी कनेक्टीव्हीटी वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘समृद्धी’ महामार्गासाठी जिल्ह्यातील ठरावीक रेती घाट राखीव ठेवण्यात येणार आहे ...
बुलडाणा : राज्य शासनाने खरीपातील पीक नुकसान भरापईसाठी केंद्र सरकारीच मदत मागितली असून त्यानुषंगाने केंद्राचे पथक गुरूवारी बुलडाणा जिल्ह्यात पाहणी तथा शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येत आहे. ...
खामगाव : राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन घेवून जाणाऱ्या ट्रकने चिखलीजवळ पेट घेतल्याची घटना मंगळवारी, १५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. यामध्ये व्यापाऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
खामगाव: स्थानिक शिवाजी नगर भागात सोमवारी रात्री उसळलेल्या दंगल प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी काँग्रेस नगरसेवकासह ३१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...
शहरातील शिवाजी नगरात जुन्या वादातून दोन गटात सोमवारी रात्री १०.४० मिनिटांनी हाणामारी झाली. या हाणामारीचे रूपांतर तुफान दगडफेक आणि जाळपोळीत झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. ...
अमडापूर : चिखली तालुक्यातील करवंड येथे शेतीचा व जागेच्या जुन्या वादातून सख्या भावास चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली. ...