लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्ता खचल्यानंतरही राज्य महामार्ग विभागाचे दुर्लक्ष! - Marathi News | Neglect of the state highway department even after the road is exhausted! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रस्ता खचल्यानंतरही राज्य महामार्ग विभागाचे दुर्लक्ष!

रस्ता खचल्यानंतर या रस्त्याचे काम करणार्या कंत्राटदारांनी संबंधित अभियंत्यांशी संपर्क केला. ...

बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड - Marathi News | buldhana samruddhi expressway bus accident update driver was drunk dozed off alcohol traces found blood report forensic report | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्ग बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ जणांचा झाला होता मृत्यू ...

‘समृद्धी’ पिंपळखुटा खासगी बस अपघातप्रकरणी सोमवार पर्यंत अंतिम अहवाल - Marathi News | Final report till Monday in case of 'Samriddhi' Pimpalkhuta private bus accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘समृद्धी’ पिंपळखुटा खासगी बस अपघातप्रकरणी सोमवार पर्यंत अंतिम अहवाल

१ जुलै रोजी बस अपघातात २५ जणांचा झाला होता मृत्यू ...

मलकापूर अर्बन बँकेवर अवसायकाची नियुक्ती; ५ जुलै पासून बँकेचा परवाना केला होता रद्द - Marathi News | Appointment of Officer at Malkapur Urban Bank; | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर अर्बन बँकेवर अवसायकाची नियुक्ती; ५ जुलै पासून बँकेचा परवाना केला होता रद्द

अवसायक म्हणून लहानें पहाणार कारभार ...

नारळी नदीच्या पुलावरून पाणी, अनेकांचा जीवघेणा प्रवास - Marathi News | Water from the Narli river bridge, a life-threatening journey for many | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नारळी नदीच्या पुलावरून पाणी, अनेकांचा जीवघेणा प्रवास

शेतजमीनी पाण्याखाली : वाहत्या पाण्यातून बैलगाडी टाकण्याचे जीवघेणे धाडस ...

पहिल्याच पावसात खामगाव - बुलढाणा मार्गाला पडले भगदाड, दिवठाणा ते वरणा फाट्यापर्यंतचा रस्ता बनला धोकादायक - Marathi News | In the very first rains, the Khamgaon-Buldhana road got bogged down, the road from Divthana to Varana Fata became dangerous. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पहिल्याच पावसात खामगाव - बुलढाणा मार्गाला पडले भगदाड

Buldhana: बुलढाणा - खामगाव रस्त्याला पहिल्याच पावसात भगदाड पडल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे खामगाव ते बुलढाणा रस्ता हा वरणा फाटा ते दिवठाणा फाट्यापर्यंत धोकादायक बनला आहे. ...

Buldhana: शेगावात ६ जुगारींना अटक, ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Buldhana: 6 gamblers arrested in Shegaon, worth 42 thousand seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावात ६ जुगारींना अटक, ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Buldhana: शेगाव शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजीनगर परिसरामध्ये धाड टाकून ६ जुगारींना अटक केली असून, रोख रकमेसह ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल ४ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास  जप्त केला. ...

कुलर सुरू असताना वीजेचा धक्का बसल्याने चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Toddler dies due to electric shock while running cooler | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कुलर सुरू असताना वीजेचा धक्का बसल्याने चिमुकल्याचा मृत्यू

गोपाळ नगरातील घटना, डाबेराव कुटुंबियांवर शोककळा ...

Buldhana: समृद्धीवर रिफ्रेशमेंट सेंटर सुरू करण्याचा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचा प्रस्ताव - Marathi News | Buldhana: Proposal of Maharashtra Credit Union Federation to start refreshment center on Samriddhi Mahamarg | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीवर रिफ्रेशमेंट सेंटर सुरू करण्याचा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचा प्रस्ताव

Samriddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर रिफ्रेशमेंट सेंटर तसेच वे साईड ॲमिनीजीट सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे राज्य रस्ते विकास महामंडळाला दिला आहे. ...