लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिल्लीतील गँगस्टरच्या नावाने मागितली ४० लाखांची खंडणी; भिती दाखवण्यासाठी कारची फोडली काच - Marathi News | 40 lakh ransom demanded in the name of Delhi gangsteR Broken car window to show fear | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिल्लीतील गँगस्टरच्या नावाने मागितली ४० लाखांची खंडणी; भिती दाखवण्यासाठी कारची फोडली काच

पंकज अरुण खर्चे (४२) यांनी या प्रकरणी रविवारी सकाळी ही तक्रार दिली आहे.  ...

ना पीकविमा काढण्याचे पैसे, ना अर्ज भरण्याची चिंता, देऊळगाव राजाच्या बाजार समितीचा उपक्रम - Marathi News | Neither the money to take crop insurance, nor the worry of filling the application form, Deulgaon Raja's Market Committee initiative | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ना पीकविमा काढण्याचे पैसे, ना अर्ज भरण्याची चिंता, देऊळगाव राजाच्या बाजार समितीचा उपक्रम

सध्या पेरणी सुरू असून शेतकरी बांधवांची पेरणीनंतर पीक विम्याची लगबग सुरू होत आहे. ...

खामगावमध्ये मारहाणीची धमकी देत ६५ हजारांनी लुटले, तीन घरांमध्ये चोरी - Marathi News | In Khamgaon, 65,000 were robbed by threats of beating, theft in three houses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावमध्ये मारहाणीची धमकी देत ६५ हजारांनी लुटले, तीन घरांमध्ये चोरी

खामगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर जयपूर लांडे गाव आहे. ...

अबब...पोलिस पाटलाच्या ताब्यातील रेतीसाठ्याची चोरी - Marathi News | Abb...Theft of sand stock in the custody of Police Patla | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अबब...पोलिस पाटलाच्या ताब्यातील रेतीसाठ्याची चोरी

नांदुरा (बुलढाणा) : खेडगाव शिवारातील अवैध रेतीचा साठा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६ जुलै रोजी जप्त करून ताे पोलिस पाटलाच्या ... ...

विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचे अनैसर्गिक कृत्य; शिक्षकास अटक - Marathi News | Unnatural act of teacher with student; | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचे अनैसर्गिक कृत्य; शिक्षकास अटक

याप्रकरणी दाखल तक्रारीवरून संबंधित शिक्षकास अटक करण्यात आली आहे. ...

करबुडवे व्यापारी जीएसटी इंटेलिजन्सच्या रडारवर, सुरेका यांची झाडाझडती - Marathi News | Karbudwe businessman on GST Intelligence's radar, Sureka has been stalked for 24 hours | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :करबुडवे व्यापारी जीएसटी इंटेलिजन्सच्या रडारवर, सुरेका यांची झाडाझडती

शशिकांत सुरेका यांची २४ तासांपासून झाडाझडती, १५ अधिकाऱ्यांचे पथक ...

बुलढाण्यात शेतात कचरा वेचणाऱ्या महिलेवर दाेघांचा अत्याचार - Marathi News | A woman who was collecting garbage in the field was assaulted by two men in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात शेतात कचरा वेचणाऱ्या महिलेवर दाेघांचा अत्याचार

चिखली तालुक्यातील एका गावात महिला ७ जुलै राेजी शेतात काडी कचरा वेचत हाेती, यावेळी तेथे भानुदास भगवान शेजोळ, सुधाकर श्रीराम जोशी हे आले. ...

‘समृद्धी’वरील त्या बसचा चालक दारूच्या नशेत; ०.०३ टक्के आढळले प्रमाण - Marathi News | On July 1, a Vidarbha Travels bus met with an accident on Samrudhi Highway. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘समृद्धी’वरील त्या बसचा चालक दारूच्या नशेत; ०.०३ टक्के आढळले प्रमाण

अपघातग्रस्त बसचा चालक सध्या न्यायालयीन कोठडीत ...

कर चुकवेगिरी करणाऱ्या खामगावातील व्यापाऱ्याच्या घरी छापा! मुंबई जीएसटी विभागाची कारवाई - Marathi News | Raid at the house of a businessman in Khamgaon who evaded taxes Action by Mumbai GST Department | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर चुकवेगिरी करणाऱ्या खामगावातील व्यापाऱ्याच्या घरी छापा! मुंबई जीएसटी विभागाची कारवाई

खामगाव येथील सजनपुरी येथे दुर्गाशक्ती फूड्सचे संचालक शशिकांत सुरेका यांनी काेट्यवधी रुपयांची कर चुकवेगिरी केल्याचे वस्तू व सेवा कर विभागाच्या निदर्शनास आले... ...