कॉर्पाेरेट सेक्टरकडील दीड हजार कोटी रुपयांचा कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी निधी (सीएसआर) दुष्काळ निवारणावर खर्च करण्यासाठी आदेश काढण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खा. राजू शेट्टी यांनी बुलडाणा येथे केली. ...
बुलडाणा: चालू वर्षाच्या प्रारंभी तयार करण्यात आलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेतंर्गत सहा पालिका आणि दोन नगर पंचायतीमधील झालर क्षेत्र विकासाच्या दृष्टीने प्रस्तावीत जमीन वापराचे नकाशे तयार करण्यात आले असून या नकाशांवर १७ डिसेंबरला सुनावणी ...
खामगाव : राज्याचे दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना शेतकºयांच्या समस्यांची जाण होती. मात्र या सरकारने त्यांना कधी शेतकºयांपुढे येवू दिले नाही. पदोपदी भाऊसाहेबांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पा ...
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त विदर्भ दौ-यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपला नियोजित दौरा अर्ध्यावर सोडावा लागला. ...
बुलडाणा: जिल्ह्यासह राज्यात अल्पसंख्याक समाजामध्ये गोवर रुबेला लसीकरणासंदर्भात असलेल्या गैरसमज व अफवामुळे या समाजातील मुला-मुलीमध्ये लसीकरणाचा टक्का वर्तमानात कमी असल्याचे चित्र आहे. ...
आट्यापाट्या या खेळामुळे सर्व गुण विकासीत होवून सशक्त खेळाडू तयार होतो, असे आॅल इंडिया आट्यापाट्या फेडरेशनचे सेक्रेटरी डॉ. दीपक कविश्वर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले . ...
भारतातील ४१ कोटी मुलांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे व्हॅक्सीनेशन प्रिव्हेंटेबल डिसीजेस सर्व्हीलन्स आॅफीसर डॉ. मुजीब सय्यद यांनी दिली. ...
बुलडाणा: सातत्यपूर्ण आवर्षण सदृश्य स्थिती, वाढत्या रासायनिक खतांचा वापर व अन्य तत्सम कारणांमुळे जिल्ह्यातील शेती उपयुक्त जमिनीचा पोत खराब झाल्यामुळे प्रमुख पिकांचे जिल्ह्यातील एकरी उत्पादन निम्म्यावर आले असल्याचे वास्तव आहे. ...