बुलडाणा: जिल्ह्यात सध्या तूर कापणीचा हंगाम सुरू असून तूर उत्पादकांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत. यावर्षी एकरी अवघे एक क्विंटलपर्यंतच तूर उत्पादन होत असल्याने गतवर्षीपेक्षा चारपटीने उत्पादनात घट झाल्याचे दिसून येते. ...
खामगाव: एका होमगार्डला रोजगार हमीच्या कामावर दाखवून अपहार केल्याप्रकरणी हिवरखेडच्या तत्कालीन सरपंच, सचिवांसह चौघांजणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश खामगाव न्यायालयाने पोलिसांना दिलेत. ...
बुलडाणा: रस्ते अपघातामध्ये मृत्यूमूखी पडणाºयांची जिल्ह्यातील वाढती संख्या पाहता रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दुचाकीस्वारांसह सहप्रवाशास हेल्मेटसक्ती करण्याचा घेण्यात आलेला निर्णय १ जानेवारीपासून राबविण्यात येणार आहे. ...
मेहकर: पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा सुरत येथे होत असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट चमूमध्ये हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी राहूल म्हस्के हा संघ प्रमुख म्हणून तर विव ...