मलकापूर : तालुक्यातील कुंड येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थीनीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
खामगाव : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. ...
नांदुरा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग झालेल्या व सध्या काम प्रगतीवर असलेल्या नांदुरा ते जळगाव रस्त्यावर १ जानेवारीच्या सकाळी 11.35 वाजता सुपो जिनिंगसमोर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...
कर वसुलीचा अखेरचा दिवस असल्याने खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत कार्यालयात सेवा दिली. कामकाज आटोपताच कर्मचारी लागलीच संपावर गेले आहेत. ...
दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत व तुरीचे अनुदान देण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र रोष व्यक्त करीत संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे बसची तोडफोड केली. ...
खामगाव: तालुक्यातील आवार येथे रेशन धान्याच्या अफरातफर प्रकरणी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना कायम स्वरूपी रद्द करा, अशी शिफारस करण्यात आली. ...
खामगाव: हरविलेल्या मुलाचा शहर पोलिसांनी रात्रभर सांभाळ केला. दुसºया दिवशी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेवून त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. ...