खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. सध्या भावात तेजी असल्याने यावर्षी अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे. ...
बुलडाणा: ग्राम सामाजिक परिवर्तन मिशनअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी दहा जानेवारी रोजी शेगाव तालुक्यातील टाकळी विरो येथे रात्री भेट देऊन ग्रामस्थांशी ‘शेकोटी संवाद’ साधला. ...
‘यामुळेच... तुपकरांचं नेतृत्व... काळजात घर करतं’, अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरतेय. तिची शहानिशा केली असता, रविकांत तुपकर यांच्या संवेदनशीलतेचा परिचय देणारा किस्सा समोर आला आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरणाचे काम ८० टक्क्यापर्यंत झाले असून लसीकरणाच्या उद्दिष्ट पुर्ततेसाठी १५ जानेवारीची मुदत आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या साडे पाच लाखापर्यंत गेली आहे; मात्र आतापर्यंत जिल्ह्यात स ...