खामगांव- स्थानिक बर्डे प्लॉट येथील भव्य मैदानावर १८ जानेवारी, तबलिगी दिनापासून भव्य इस्तेमा आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी आमदार आकाश फुंडकर यांनी मुस्लीम समाज बांधवांसोबत २१ जानेवारी रोजी सामुहिक प्रार्थना केली. ...
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ‘जिगाव’ हा मोठा प्रकल्प असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत या प्रकल्पातून साडेसात हजार हेक्टर सिंचन निर्मिती अपेक्षित आहे. ...
खामगाव : सृष्टी बहुद्देशीय संस्था अकोला व तरुणाई फाउंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे आयोजीत तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन पार पडले. ...
राज्यभर निर्धार यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार शनिवारी रात्री मलकापूरात दाखल झाले होते. त्यावेळी रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेससाठी योग्यच असल्याची माहिती स्थानीय पक्षनेते संतोषराव रायपूरे यांनी अजित पवार यांना दिली. ...
खामगाव : सृष्टी बहुउद्देशिय युवा संस्था व तरुणाई फाउंडेशन खामगावच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसºया राज्य स्तरीय युवा साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने सुरूवात झाली. ...
मलकापूर : गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाची एस.टी. आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. विद्यमान सरकारने सत्तेत येण्यापुर्वी समाजाला दिलेले आश्वासन पाळावे व लोकसभा निवडणुकीपुर्वी आरक्षण लागु करावे, असे प्रतिपादन खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांनी मलक ...
खामगाव : तालुक्यातील शासकीय गोदामामध्ये तूरदाळ उपलब्ध नाही. परिणामी, खामगाव तालुक्यातील शीधापत्रिका धारकांच्या जेवणातून तूरदाळीचे ‘वरण’ गायब असल्याची चर्चा आहे. ...
खामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच टपरी चालविणारे सर्रासपणे अशुद्ध पाण्याचा वापर करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. ...