खामगाव : शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय सुमार दर्जाचे होत आहे. निर्माणावस्थेतच या रस्त्याच्या बांधकामाला तडे जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ...
खामगाव: जनुना तलाव परिसरातील सार्वजनिक बगिचावर १ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला. तरीसुद्धा आजरोजी या बगिचाची दुर्दशा झाली असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले. ...
बुलडाणा: तालुक्यातील ग्रामपंचायत अजिसपुरची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेची राज्यस्तरीय प्राथमिक तपासणी १२ फेब्रुवारी रोजी पार पडली. ...
धामणगाव बढे : पाणी फाऊंडेशन पुरस्कृत सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेच्या तिसºया पर्वात राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकापर्यंत मजल मारणाºया मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) गावावरती इतर गावातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पाणी फाऊंडेशनने ...
बुलडाणा जिल्ह्यातील फासेपारधी समाजाच्या विकासासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकर घेऊन सुरू केलेल्या ‘उन्नती पर्व’ उपक्रमातंर्गत फासेपारधी समाजाचा दुसरा मेळावा आता मेहकर पोलिस पोलिस स्टेशन परिसरात १६ फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजित करण्यात आला आहे. ...