बुलडाणा: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून बदलीपात्र शिक्षकांना यादीची प्रतीक्षा लागली आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक बदल्यांचे सत्र सुरू करण्यात आल्याने याचा परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्या ...
संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रवीशंकर यांनी स्पष्ट केले. ...
बुलडाणा: जिल्ह्यातील खासगी अनुदानीत शाळांमधील शिक्षक समायोजनाची प्रक्रिया गत दोन महिन्यापूर्वी राबविण्यात आली होती. मात्र याप्रक्रियेतील १२ शिक्षक अद्यापही शाळेवर रुजू न झाल्याचे समोर आले आहे. ...
चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील शहीद जवान सचिन ऊर्फ अनिल श्यामराव वाघमारे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
खामगाव : ‘गुरूपावली’ महासोहळ्याच्या निमित्ताने विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या वारकºयांमुळे खामगाव शहर हे शुक्रवारी प्रतिपंढरपूर बनल्याचा प्रत्यय आला. ...
या घटनेमुळे या परिसरात दहशत पसरली असून शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत असल्याने वन विभागाने त्या भागातील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या वर्षभरात रस्ते अपघातामध्ये ३०४ लोकांचा मृत्यू झाला असून २०१७ च्या तुलनेत अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण आणि अपघातांची संख्याही वाढली असल्याचे स्पष्ट होत आहे. ...