नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व पंचायत समिती सदस्या योगिता संदीप गावंडे यांनी मुंबईत मुख़्यमंत्र्यांची भेट घेवून हातात कमळ घेतले आहे. ...
बुलडाणा: मुद्रा बँक योजेनंतर्गत बेरोजगारांना रोजगाराची वाट दखविण्यात येत आहे. या योजनेचा प्रचार करण्यासाठी मुद्रा बँक योजना समन्वय समितीअंतर्गत जिल्ह्यात पाच प्रचार रथ काम करणार आहेत. ...
खामगाव : पारंपारिक पिक पध्दतीला फाटा देत खामगाव तालुक्यातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतात नवनवीन तंत्रज्ञाचा अवलंब करू पाहताहेत. याकरीता प्रयत्नशिल शेतकºयांसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतीत राबविण्यात येत असलेल्या नवनवीन ...
बुलडाणा: शिवजयंती उत्सवामध्ये देशभक्ती अवतरल्याचे चित्र बुलडाण्यात दिसून आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही साध्या पद्धतीने साजरी करून दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ...
खामगाव येथील जलंब नाका परिसरात रविवारी (17 फेब्रुवारी) मध्यरात्री 2.30 वाजता धाडसी चोरी झाल्याची घटना घडली. यामध्ये दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. ...
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात होऊ घातलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसह अन्य पक्षांच्या महागठबंधनाच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत काही जागा अदलाबदलासंदर्भात चर्चा सुरू असून बुलडाण्याच्या जागेबा ...