लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
 Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकित जवानांची मतेही महत्त्वाची - Marathi News | Lok Sabha Election 2019: soldires vote are important for the Lok Sabha Elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकित जवानांची मतेही महत्त्वाची

यंदा त्यात बदल झाला असून इलेक्ट्रानिकली ट्रान्सर्फर पोस्टल बॅलेट पेपरच्या (ईटीपीबीएस) माध्यमातून जवान यावेळी मतदान करणार आहेत. ...

Lok Sabha Election 2019: पोलीस पाटील ‘डिटेक्टिव्ह’ म्हणून काम पाहणार  - Marathi News | Lok Sabha Election 2019: Police Patil will be acting as 'detective' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Lok Sabha Election 2019: पोलीस पाटील ‘डिटेक्टिव्ह’ म्हणून काम पाहणार 

निवडणुकीत पैशांच्या वाटपाला अंकुश लागावा, याकरिता पोलीस पाटील निवडणूक आयोगासाठी ह्यडिटेक्टिव्हह्ण होणार आहेत. निवडणूक आयोगाने तसे आदेश निर्देश जारी केले आहेत.  ...

चार तहसिलदारांच्या बदल्या; बुलडाण्यातील एकाचा समावेश - Marathi News | Transfers of four Tahsildars; One of the budhana is included | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चार तहसिलदारांच्या बदल्या; बुलडाण्यातील एकाचा समावेश

बुलडाणा: निवडणूक आयोगाच्या संदर्भीय पत्रानुसार अमरावती विभागातील तहसिलदार संवर्गातील चार अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत ...

आर्थिक व्यवहार निवडणूक विभागाच्या रडारवर! - Marathi News | Financial transactions on the radar of Election Department! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आर्थिक व्यवहार निवडणूक विभागाच्या रडारवर!

बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीत आयकर विभागासह निवडणूक विभागाची जिल्ह्यात होणार्या मोठ्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर राहणार आहे. ...

उमेदवारांविरुद्ध मोबाईल अ‍ॅपवर करता येणार तक्रार! - Marathi News | Complaints can be made on the C Vigil mobile app! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उमेदवारांविरुद्ध मोबाईल अ‍ॅपवर करता येणार तक्रार!

खामगाव :  आपल्या मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती निवडणूक आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी आयोगाने मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. ...

नगराध्यक्षाच्या कारच्या धडकेत बालिकेचा मृत्यू - Marathi News | The girl killed in the car accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगराध्यक्षाच्या कारच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

ही कार मलकापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. हरिश रावळ यांच्या मालकीची आहे.  ...

सिलींडरच्या स्फोटात बहीण- भाऊ ठार - Marathi News | Cylinder explosion; sister-brother killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिलींडरच्या स्फोटात बहीण- भाऊ ठार

लोणार : घरातील गॅस सिलींडरच्या स्फोटात बहीण भाऊ जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंपळखुटा येथे घडली. ...

नवनगरांच्या कामांसाठी ड्रोन सर्व्हे - Marathi News | Dowry Surveys for new cities | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नवनगरांच्या कामांसाठी ड्रोन सर्व्हे

बुलडाणा जिल्ह्यात सावरगाव माळ आणि साब्रा-काब्रा-फैजलपुर परिसरात दोन नवनगर निर्माधीन असून त्याच्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा दोन दिवसापूर्वी ड्रोन सर्व्हे करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ...

मेटाडोअरच्या धडकेत चिमुकली ठार - Marathi News | littele girl killed in an accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेटाडोअरच्या धडकेत चिमुकली ठार

पिंपळगाव राजा : भरधाव मेटाडोअरने दिलेल्या धडकेत दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ९ मार्च रोजी घडली. ...