बुलडाणा: १६ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रशासकीय पातळीवर निवडणूक विभागाचा खर्च पाच कोटी रुपयांच्या घरात झाला होता तर निवडणूक रिंगणातील १७ उमेदवारांचा खर्च अवघा ७० लाख रुपयापर्यंत गेला होता. ...
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून प्रारंभ होत असून निवडूक रिंगणातील उमेदवारास किंवा त्याच्या प्रतिनिधीस बँकेमध्ये स्वतंत्र बँक खाते तत्काळ उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे ...
खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेला संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येते. कागदोपत्री लागवड झाल्याचे बिंग फूटू नये म्हणून मलकापूर तालुक्यातील चक्क साडेपाच हजार झाडे पेटविण्यात आली. ...
नवस फेडण्याच्या कार्यक्रमादरम्यन किरकोळ कारणावरून मलकापूर शहरातील बसस्थानकानजीक असलेल्या हनुमाननगर परिसरात पारधी समाजाच्या पालावर सोमवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. ...
बुलडाणा: जिल्ह्यात उन्हाळी पिकाचे सरासरी क्षेत्र तीन हजार ५० हेक्टर आहे. परंतू पाण्याअभावी यावर्षी उन्हाळी पिकाचे कुठलेच नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. ...