बुलडाणा: जिवाणूजन्य आजार असलेला क्षयरोग २०२५ पर्यंत नष्ट कण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. त्यानुसार सर्वत्र क्षयरोग निर्मुलनाची मोहीम सध्या सुरू आहे. ...
धामणगाव बढे: वॉटरकप स्पर्धेत गेल्या वर्षी राज्यात द्वितीय स्थानी आलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) गावात चक्क लग्न पत्रिकेद्वारे जलसंधारणाचा संदेश देण्यात आला आहे. ...
शेगाव : शहरातील तीन पुतळे परिसरात 22 वर्षीय युवकाचा युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता घडली. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा शहरात आहे. ...
बुलडाणा: नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील १६ प्रकल्पांवर बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्यात येणार होते. गेल्या दीड वर्षापासून याची अंमलबजावणी प्रस्तावीत आहे. ...
लोकमत समाचारचे पत्रकार नंदकुमार वर्मा यांचे थोरले सुपुत्र राजकुमार वर्मा वय 33 वर्ष रा. स्टेशन रोड मलकापूर हे नातेवाईक मित्रमंडळींच्या परिवारासह दुपारी नरवेल परिसरातील कोटेश्वर मंदिरावर दर्शनाकरिता गेले होते. ...