लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

Lok Sabha Election 2019 : ग्रामीण, शहरी मतदार कोणाला तारणार! - Marathi News | Lok Sabha Election 2019: Who will earn rural, urban votes | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Lok Sabha Election 2019 : ग्रामीण, शहरी मतदार कोणाला तारणार!

बुलडाणा: गेल्या दोन लोकसभा निवडणुकींपेक्षा १७ व्या लोकसभेची निवडणूक काहीशी वेगळी असल्याने बुलडाणा लोकसभा मतदान संघातील विधानसभा निहाय चित्र कसे राहिल, याबाबत उत्सुकता लागून आहे. ...

Sting Operation :पाच दिवस उलटल्यानंतरही निरिक्षक परतले नाही! - Marathi News | Sting Operation: Inspector did not return after five days over! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation :पाच दिवस उलटल्यानंतरही निरिक्षक परतले नाही!

सोमवारी म्हणजेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील दुपारपर्यंत वजने मापे कार्यालय बंद असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले. ...

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा - Marathi News | The crime against the in-law's in the death of a married woman | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा

खामगाव : तालुक्यातील सुटाळा बु.येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या मंडळीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पतीसह चौघांचा समावेश आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात 'आरटीई'साठी  जागेपेक्षा अर्ज दुप्पट! - Marathi News | In Buldhana district, double the application for the 'RTE' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात 'आरटीई'साठी  जागेपेक्षा अर्ज दुप्पट!

बुलडाणा: आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च पर्यंत राबविण्यात आली.  जिल्ह्यातील २ हजार ९२९ जागेसाठी ५ हजार ४१० अर्ज आले असून जागेपेक्षा अर्ज दुप्पट आल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

पैसे आणि दादागिरीने सत्ता मिळत नाही : तुपकर - Marathi News |  Money and bullying do not get power: Tupkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पैसे आणि दादागिरीने सत्ता मिळत नाही : तुपकर

सर्वसामान्यांनी राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमदेवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पाठबळ देऊन या संधीचे सोने करावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ...

निवडणुकीत हरवला दुष्काळ; गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक - Marathi News | Drought council in elections; Ignore serious questions | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निवडणुकीत हरवला दुष्काळ; गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक

बुलडाणा: महिन्यापूर्वीच जिल्ह्यातील दुष्काळाच्या गंभीतेबाबत शड्डू ठोकून प्रशासनाला धारेवर धरणारे राजकारणी लोकसभेच्या निवडणुकीत पार गुंतून गेले आहेत. ...

बैठक व्यवस्थेतील बदलामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ - Marathi News | Increase in the problem of businessmen due to change in the sitting arragement | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बैठक व्यवस्थेतील बदलामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ

बुलडाणा: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याला लागून असलेली दुकाने हटविल्याने बुलडाण्याच्या कपडा मार्केटमध्ये बैठक व्यवस्थेवरून व्यापाºयांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. ...

सैलानीचे वनपर्यटन केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी   - Marathi News | Fire to sailani forest tourist center | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सैलानीचे वनपर्यटन केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी  

पिंपळगाव सराई :  सैलानी येथील वनपर्यटन केंद्राला गुरुवारी अचानक आग लागल्याने वनपर्यटन केंद्राच्या परिसरात लावलेली  हजारो झाडे होरपळली. ...

लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट - Marathi News | Decrease in number of tourists visiting Lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट

लोणार : सुविधांचा अभाव, वाढते तापमान यामुळे जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. स्थानिक हॉटेल व इतर व्यावसायिकांना याची झळ बसली आहे. ...