बुलडाणा: जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली असून टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी प्रशासनाची चांगलीच कसरत होत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये जिल्ह्यात २६ टँकरला मान्यता देण्यात आली आहे; ...
वडनेर भोलजी ता. नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर काटी फाट्यानजीक टोईंग वाहनाने उडविल्याने मोटारसायकलस्वार दोन युवक जागिच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता घडली. ...
नांदुरा तालुक्यातील धानोरा फाट्याजवळ बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन वाहनं जळून खाक झाली आहेत. अपघातानंतर काही वेळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आघाडी तथा युतीला मताधिक्य मिळविण्याची समसमान संधी आहे; मात्र छुपी गटबाजी दोन्ही पक्षांसाठी धोकादायक ठरू शकते. ...
मेहकर: जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना १२ जून २०११ मध्ये घडली होती. याप्रकरणी ९ एप्रिल रोजी भुसावळ येथील न्यायालयात पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्य ...
जळगाव जामोद : तालुक्यात पाणी फौंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-2019 ला सुरुवात झाली आहे . 7 तारखेच्या मध्यरात्रीपासून या स्पर्धेला गावागावातील जलयोद्धे आणि जलरागिनी यांच्या श्रमदानाने दमदार सुरुवात झाली आहे. ...
दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या कायम झळा सोसणाºया पोफळी गावातील गावकºयांनी गाव पाणीदार करण्याचा निर्धार करीत ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता श्रमदानास प्रारंभ केला. ...