लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

पाणी फाऊंडेशनच्या वाहनाला अपघात; दोन जखमी - Marathi News | Water Accidental Accidents in Water Foundation; Two injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणी फाऊंडेशनच्या वाहनाला अपघात; दोन जखमी

वरवट-सोनाळा रोडवरील घटना ...

निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला, वरिष्ठ सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filing a complaint against a senior assistant of the Malkapur Panchayat Samiti | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला, वरिष्ठ सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल

पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक सचिन निळे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि दारू प्यायल्यानंतर शिवीगाळ केली होती. याप्रकरणी सोमवारी मलकापूर शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दोन पोलीस अधिकाऱ्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Two police officers die with heart attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन पोलीस अधिकाऱ्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जिल्हा पोलिस दलातील दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांचा २१ एप्रिल रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान मेहकर येथे मृत्यू झाला. ...

आधुनिक काळातही विधवा, निराधार महिला उपेक्षीत! - Marathi News | interview of rekha pofalkar in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधुनिक काळातही विधवा, निराधार महिला उपेक्षीत!

विधवा आणि परितक्त्या महिलांना महिला प्रगती केंद्राचा मोठा आधार होत आहे. नांदुरा तालुक्यातील मेळावा यशस्वी झाला - रेखा पोफळकर ...

बुलडाण्यात मॉकपोलवरच झाले प्रत्यक्ष मतदान - Marathi News | Direct voting took place on a moppole in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात मॉकपोलवरच झाले प्रत्यक्ष मतदान

बुलडाणा मतदारसंघातील डोणगाव केंद्रावर प्रात्यक्षिक दाखवतानाच (मॉक पोल) प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा प्रकार गुरूवारी घडला. ...

खासगी बसची मोटारसायकलला धडक, युवक ठार - Marathi News |  Private bus hit motorbike, youth killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासगी बसची मोटारसायकलला धडक, युवक ठार

खासगी बसने मोटारसायकलला उडविल्याची घटना शेलापूरनजीक १९ एप्रिलरोजी रात्री ९.३० वाजता घडली. ...

मतदानात मातृशक्तीचे पाऊल पडतेय मागे! - Marathi News | Womens persentage decrease in voting in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मतदानात मातृशक्तीचे पाऊल पडतेय मागे!

खामगाव : बुलडाणा लोकसभा मतदार संघातील पुरूष मंडळी  मतदान करण्यात (मातृशक्तीच्या तुलनेत) एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येते. ...

Video: ईव्हीएमच्या वाहनाला ‘दे धक्का’! - Marathi News | 'Push to EVM vehicle in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Video: ईव्हीएमच्या वाहनाला ‘दे धक्का’!

ईव्हीएम ठेवलेल्या एका ट्रकलाच धक्का द्यावा लागल्याचे चित्र बुलडाणा येथील स्ट्राँग रुमवर दिसून आले. ...

जिवंत मतदाराला दाखवले मृत; मतदानापासून राहावे लागले वंचित - Marathi News | The live voter showed dead | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिवंत मतदाराला दाखवले मृत; मतदानापासून राहावे लागले वंचित

डोणगाव: जीवंत मतदाराला मृत दाखवल्याचा प्रकार डोणगाव येथील एका मतदान केंद्रावर समोर आला आहे. ...