सिंदखेड राजा: वृक्ष लागवड व संवर्धनावर शासन करोडो रुपय खर्च करत असताना दुसरीकडे राजरोसपणे वृक्षाची कत्तल सुरू आहे. दरम्यान, आता तालुक्यात अवैध वृक्षतोडीवर कारवाईसाठी वनविभागाला मुहुर्त सापडला आहे. ...
समृद्धी महामार्गाला मुरूम तर मिळतोच शिवाय जलस्त्रोतांचेही खोलीकरण होत आहे, असा ‘डबल प्रॉफिट’ समृद्धीसाठी लागणाºया गौण खनिजाच्या उत्खननातून साधला जात आहे. ...
संग्रामपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने कॅशलेस व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. परिणामी डिजिटल इंडीयाचा संग्रामपूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे. ...
बुलडाणा: अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिची छेडखानी करणाºयास जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ मे रोजी ४ वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी समाजात परिवर्तन होेणे गरजेचे आहे. त्यामुळेच समाजाला नवी दिशा मिळू शकते, असे मत आत्मसन्मान फाउंडेशनचे संयोजक विजय पाटील यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले. ...