लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोणार येथे पोलिसांची दुचाकी रॅली ‘माझी माती, माझा देश’हे अभियानाची केली जागृती - Marathi News | A police bike rally at Lonar raised awareness of the campaign 'Majhi Mati, Maja Desh' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार येथे पोलिसांची दुचाकी रॅली ‘माझी माती, माझा देश’हे अभियानाची केली जागृती

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्थानिक पोलिस प्रशासनाकडून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान शहरात राबविण्यात येत आहे. ...

डोंगरशेवली येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | One injured in bear attack in Dongarshevli; Treatment started at District General Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डोंगरशेवली येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

अस्वलाच्या हल्ल्यात दयाराम सोनुने यांच्या डोक्याला इजा झाली आहे. सध्या बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत ...

महिलेची परराज्यात विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश! दोन महिलांसह पाच आरोपी अटकेत - Marathi News | Exposed the racket of selling women abroad! Five accused including two women arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेची परराज्यात विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश! दोन महिलांसह पाच आरोपी अटकेत

मलकापूर तालुक्यातील एका गावातील आजोबांनी त्यांच्या दोन नातवांचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. ...

अल्पवयीन मुलीचा पाठलाग, आरोपीस दोन वर्षांचा कारावास - Marathi News | chasing of minor girl two years imprisonment for the accused | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलीचा पाठलाग, आरोपीस दोन वर्षांचा कारावास

आरोपीने तिचा पाठलाग करून वाईट उद्देशाने तिची ओढणी ओढून विनयभंग केला. ...

ॲपेवर दुचाकी धडकली, वैद्यकीय अधिकारी ठार - Marathi News | bike collided with the medical officer was killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ॲपेवर दुचाकी धडकली, वैद्यकीय अधिकारी ठार

दुसरबीड येथील घटना : बेशिस्त वाहनामुळे घडला अपघात ...

खामगावात १११ ग्रॅम मॅकड्रॉन ड्रग्स पकडले; शहर पोलीसांची धडक कारवाई - Marathi News | 111 grams of Mcdron drugs seized in Khamgaon; City police strike action | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात १११ ग्रॅम मॅकड्रॉन ड्रग्स पकडले; शहर पोलीसांची धडक कारवाई

ही कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली. त्यानंतर सकाळी खामगाव शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. ...

युवकाची मृत्यूशी झूंज ठरली अपयशी; गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी - Marathi News | The youth's struggle with death was unsuccessful; Demanding money to withdraw the crime, khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :युवकाची मृत्यूशी झूंज ठरली अपयशी; गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी

या घटनेमुळे युवकाच्या गावात गुरुवारी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते. ...

जि. प. कन्याशाळेच्या स्वयंपाकगृहाला आग, शाळेतील शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | Dist. W. A fire broke out in the kitchen of the girls' school, a disaster was averted due to the promptness of the school teachers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जि. प. कन्याशाळेच्या स्वयंपाकगृहाला आग, शाळेतील शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला

कन्या शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींना दररोज पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. ...

खामगावात वादातून ऑटोचालकावर कटरने हल्ला - Marathi News | An auto driver was attacked with a cutter due to a dispute in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात वादातून ऑटोचालकावर कटरने हल्ला

परस्पर विरोधी तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...