लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:   शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी घेतली आघाडी - Marathi News | Buldhana Lok Sabha Election 2019 live result & winner: Prataprao Ganpatrao Jadhav VS Rajendra Shingne Votes & Results | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:   शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी घेतली आघाडी

Buldhana Lok Sabha Election Results 2019 ...

 वॉटर कप स्पर्धा: आर्थिक मदतीसह श्रमदानासाठी सरसावले अनेक हात - Marathi News | Water Cup Competition: Many hand come forward for help | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : वॉटर कप स्पर्धा: आर्थिक मदतीसह श्रमदानासाठी सरसावले अनेक हात

एकाकी प्रयत्नांची दखल घेत अनेकांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला असून श्रमदानासाठीही येथे अनेक जण सरसावले आहेत. ...

पाणीटंचाई निवारणासाठी जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून उभारला १० लाख रुपयांचा निधी - Marathi News | An amount of 10 lakh rupees raised from the water resources department's engineers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीटंचाई निवारणासाठी जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून उभारला १० लाख रुपयांचा निधी

बुलडाणा:   विदर्भ जलसंपदा अभियंता सेवा संस्थे अंतर्गत जलसंपदा विभागातील अभियंत्यानी  वर्गणीतून १० लाख रुपयांचा निधी जमा केला आहेत. ...

बोगस बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत - Marathi News | bogus seed samples sent to laboratory | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोगस बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत

आठवडाभरात यापैकी २०० कृषी केंद्राची तपासणी करून ५१ बियाणे आणि खतांचे नमुने अनुक्रमे नागपूर व औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहेत. ...

शेगाव तालुक्यातील दुष्काळी स्थितीबाबत नियोजन बैठक - Marathi News | Planning meeting on drought situation in Shegaon taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव तालुक्यातील दुष्काळी स्थितीबाबत नियोजन बैठक

शेगाव: तालुक्यातील पाणी प्रश्न  बिकट असून ग्रामीण जनतेची गैरसोय होवू त्यांना पुरेशा पाणी देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायतीचे आलेल्या प्रस्तावावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल ,अशी ग्वाही तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली. ...

मलकापूरात दुकानाला आग; २ लाखाचा माल जळून खाक - Marathi News | Fire broke out at shop in malkapur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूरात दुकानाला आग; २ लाखाचा माल जळून खाक

मलकापूरः येथील बुलढाणा रस्त्यावरील गुजरे इलेक्ट्रीकला अचानक आग लागल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ६ वा.घडली. ...

ज्ञानगंगा अभयारण्यात यावर्षी ९८२ वन्य प्राण्यांचे दर्शन - Marathi News | Dnyanganga Wildlife Sanctuary, this year 9 82 exhibited wild animals | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानगंगा अभयारण्यात यावर्षी ९८२ वन्य प्राण्यांचे दर्शन

खामगाव: अकोला वन्य जिव विभागा अंतर्गत येणाºया ज्ञानगंगा अभयारण्यात १८, १९ मे रोजी चंद्रप्रकाशात पर्यटकांनी वन्य प्राण्यांचे दर्शन घेतले. ...

कंटेनरने प्रवासी वाहनाला चिरडले; १३ जण ठार - Marathi News | Container crushes passenger vehicle; Fear of 8 people killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कंटेनरने प्रवासी वाहनाला चिरडले; १३ जण ठार

मलकापूर (जि. बुलडाणा) :  भरधाव कंटेनरने एका प्रवासी वाहनास चिरडल्याने झालेल्या अपघातात १३ जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ...

गुणपडताळणीनंतर कळणार शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी      - Marathi News | Scholarship exam result after the verification | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुणपडताळणीनंतर कळणार शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी     

गुणपडताळणीचे आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.  ...