नांदुरा: अनियमित पर्जन्यमान व दुष्काळी परिस्थितीमुळे एप्रिल २०१५ ते ३१ मे २०१९ या ४ वर्षात नांदुरा तालुक्यातील ११६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. ...
खामगाव : सध्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात ज्या धरणांवर पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत; अशी सर्व धरणे कोरडी पडल्याने पाणी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
बुलडाणा: विदर्भात येत्या पंढरवाड्यात मान्सून धडकणार असल्याचे हवामान खात्याचे संकेत असतानाच खरीपाच्या पेरणीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनमध्ये अपेक्षीत लगबग दिसत नसल्याचे चित्र आहे. ...