अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
खामगाव : तालुक्यातील चिंचोली येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यामुळे शासनाकडून टँकरव्दारे पाणी वितरण करण्यात येत आहे. ...
मोताळा : दिव्यांग आणि निराधार योजनेच्या पैशासाठी भाच्याने चक्क आत्याचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना तालुक्यातील तालखेड येथे सोमवारी रात्री १२ वाजेदरम्यान घडली. ...
सोईच्या बदलीसाठी अनेक शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेत असल्याने खºया दिव्यांगावर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे चित्र आहे. ...
क्षा म्हणून जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या कार्यालयातील पंखे व वातानुकुलीत यंत्रणा सुरू होणार नाही याची कल्पना आली. ...
बुलडाणा: येथील येळगाव धरणावरील दूषित पाणीपुरवठ्यावरून प्रशासन व लोकप्रतिनिधीमध्ये रणकंदन सुरू आहे. ...
आतापर्यंत जिल्ह्यातील ५५० कृषी केंद्राची तपासणी करून २४३ खत, बियाण्यांचे नमुने औरंगाबाद व नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. ...
रानडुकाराने पाठीमागून येत अचानकपणे हल्ला चढविल्याने या हल्लात शेतकरी जखमी झाल्याची घटना पेन सावंगी शिवारातील शेतात १० जूनच्या सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
तालुक्यातील विविध विभागांकडून होणारी मागणी लक्षात घेता वनविभागाने ६ लाख ५० हजार रोपे उपलब्ध करून दिली आहेत. ...
नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...
बुलडाणा: नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी १० जून हा दिवस अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ...